मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल.
प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...
हल्ली मूल दोन वर्षांचेही झाले नाही तोच त्याच्या वा तिच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी अनेक प्रि प्रायमरी शैक्षणिक संस्था उत्सुक असतात. विविध प्रकारच्या स्पर्धा, खेळ,...
ज्ञानवर्धन आणि युवावर्गाच्या सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, भारतीय लष्कराने दिल्ली लष्करी छावणी क्षेत्रातील माणेकशॉ केंद्रामध्ये ‘बॅटल ऑफ माइंड्स’- इंडियन आर्मी क्विझ 2023,...
सोशल मीडिया हे लेखकांसाठी मोठेच वरदान ठरत आहे. उत्तमोत्तम पोस्ट्स, आठवणी, विचारप्रवर्तक लेख, अनुभव कथन, ललित लेख आणि सामाजिक चिंतनविषयक लेखन करणारे शेकडो गुणवंत लेखक आपल्याला फेसबुक, ब्लॉग्ज, इन्स्टाग्राम...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत येत्या रविवारी, २० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता डॉ. मीता पंडित यांच्या शास्त्रीय संगीत गायनाचा...
राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने गणेशोत्सवातल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक गणेशमंडळांनी 5 सप्टेंबर 2023 पूर्वी mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर अर्ज...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता कार्यक्रम, मेरी माटी मेरा देश आणि विभाजन विभीषिका स्मृती दिवसानिमित माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर आणि मध्य रेल्वे, सोलापूर...
मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या “अल्ट्रा झकास” मराठी ओटीटी, आता सिनेक्षेत्रातल्या दिग्गजांसोबत चित्रपटाच्या कल्पनेपासून ते निर्मितीपर्यंतच्या सर्जनशील प्रक्रियावर दिलखुलास गप्पांचा आकर्षक टॉक शो “फिल्मी कट्टा” रसिकांसाठी सादर करत आहे.
“फिल्मी...
मुंबईच्या विश्वभरारी फाउंडेशन आणि साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साठ्ये महाविद्यालयात शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी साडे दहा वाजता रानकवी ना. धों. महानोर यांच्या साहित्यावर आधारित 'महानोरांचे साहित्य संचित' हा कार्यक्रम...
गोव्यामध्ये 20-28 नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये यंदा पहिल्यांदाच सर्वोत्तम वेब सिरीज पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी आता प्रवेशिका पाठवण्याची प्रक्रिया...