कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

दिनकर गांगल करणार...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे ६ आणि ७ जानेवारी २०२४ यादिवशी साहित्यरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 'बालसाहित्य' असा या महोत्सवाचा विषय असून ग्रंथालीचे संस्थापक...

९२ वर्षीय वसंत...

मुंबईत गेल्या आठवडाभरापासून ३२ विविध स्पर्धांमधून रंगत आणत गेलेल्या २३व्या पार्ले महोत्सवाची यशस्वी सांगता जल्लोष आणि चैतन्यमय वातावरणात झाली. यंदाच्या या महोत्सवात ३९२ प्रथम पारितोषिकांसह...

आता जिल्ह्या-जिल्ह्यात दिसणार...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून राज्यातील सर्व जिल्ह्यांत त्यांच्या जीवनावरील महानाट्य दाखवण्यात येणार आहे. तसेच, महासंस्कृती अभियानातून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यात येणार...

मुंबई-२ केंद्रातून चांदतारा...

६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मुंबई-२ केंद्रातून विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या 'चांदतारा' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच पोलीस कल्याण...

पार्ले महोत्सवात वरिष्ठ...

पार्ले महोत्सवामध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये जशी चुरस दिसून येत आहे तशीच गायनाच्या स्पर्धांनीही रसिकांनी मने जिंकली. यात विशेषतः वरिष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय ठरला. ६० वर्षांवरील...

पार्ले महोत्सवात ६...

वर्षभर पार्ले महोत्सवातील स्पर्धांची प्रतीक्षा करणाऱ्या स्पर्धकांनी यंदा एकच रंगत आणली असून प्रत्येकजण आपले कसब पणाला लावत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या...

गुरूवारी आनंद घ्या...

मराठी सिनेसृष्टीच्या चंदेरी दुनियेत आपलं नाव दिमाखात गाजवून प्रेक्षकांचं मन भारावून टाकणारे अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील ‘भिंगरी’ चित्रपट येत्या गुरूवारी, २८...

बालनाट्य स्पर्धेत ‘पधारो...

ज्येष्ठ नाट्य-चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत 'रविकिरण मंडळाची ३७वी बालनाट्य स्पर्धा नुकतीच मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याचे प्रथम...

मुंबईत उद्यापासून रंगणार...

मागील अनेक वर्षांपासून आयोजित होत असलेला मुंबईतील सर्वात मोठा महोत्सव म्हणजे ‘पार्ले महोत्सव’. हा महोत्सव उद्या, २३ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यंदाच्या २३व्या पार्ले...
Skip to content