कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

१० मेला पाहा...

कोवळ्या वयातल्या मुलांच्या अंगी चांगल्या संस्कारांची जर पेरणी झाली, तर मुलं मोठी होऊन नक्कीच चांगलं आयुष्य जगू शकतात. मुलांमध्ये संस्कारांची उत्तम पेरणी आई चांगल्याप्रकारे करते....

दर्दी रसिकांच्या गर्दीने...

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीतनाट्य महोत्सव मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. संगीत नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी ही संस्था...

‘जेलर’चा वर्ल्ड डिजिटल...

गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडून येऊ शकतो, या विषयावर आधारीत ‘जेलर’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर येत्या शुक्रवारी, १९ एप्रिलला ‘अल्ट्रा झकास’, या मराठी...

मेघना साने यांचा...

मेघना साने यांनी लिहिलेल्या 'असा बरसला हायकू' या काव्यसंग्रहाचे मुंबईत नुकतेच झाले. या पु्स्तकाचे प्रकाशन उद्वेली बुक्स प्रकाशनने केले असून प्रकाशनाच्या कार्यक्रमाला अॅड. राजेंद्र पै, अखिल...

डॉ. नरेंद्र जाधव...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीचे औचित्य साधून प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी प्रमुख आर्थिक सल्लागार, माजी कुलगुरू, भारतीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य...

अतुल पेठे, मनोहर...

एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन विलक्षण कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महनीय व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा ऍड फिजच्या 'चैत्र चाहूल'ने यंदाही जपली. विनोद आणि महेंद्र पवारांनी गेल्या सोळा...

‘ऊन सावली’चा वर्ल्ड डिजिटल...

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऊन सावली' या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्यापोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातो हे सांगणाऱ्या या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर शुक्रवारी, १२ एप्रिलला 'अल्ट्रा झकास' मराठी...

कविता आईच्या हातचं...

कविता, ही कविच्या हृदयातून कागदावर उतरते. त्याला जे सांगायचं ते तो कवितेच्या माध्यमातून सांगतो.  कविता आईच्या हातच्या जेवणासारखी असते तर, गाणं लिहितांना ते लोकांसाठी...

१२ ते १४...

संगीत नाटकांची परंपरा जपण्यासाठी आणि त्या वैभवशाली रंगभूमीला पुन्हा एकदा रसिकांसमोर साकारण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे १२ ते १४ एप्रिल २०२४ या...
Skip to content