कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

चेंबूर जिमखाना कॅरमः...

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या तिसऱ्या फेरीत रत्नागिरीच्या रियाझ...

‘नवरा माझा नवसाचा...

सचिन पिळगावकर दिग्दर्शित "नवरा माझा नवसाचा", या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल १९ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच "नवरा माझा नवसाचा - २" हा चित्रपट येत्या...

आशियाई स्पर्धेत अमृता...

दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या आशिया पॅसिफिक आफ्रिकन क्लासिक आणि इक्विप पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडची पॉवरलिफ्टर अमृता भगत ठरली "बेस्ट लिफ्टर". अमृता शेलू वांगणीची रहिवासी असून...

मुंबईत ऑगस्टमध्ये तबलावादन...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या २४ आणि २५ ऑगस्टला सकाळी ९.३० वाजता तबलावादन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धा दोन वयोगटात घेतल्या जातील. या स्पर्धा...

‘श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी’वरील...

श्रीक्षेत्र मंत्रालयम् येथील श्री राघवेंद्र स्वामी यांनी १७व्या शतकात लिहिलेल्या 'श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी' या लघुग्रंथावरील टीकेच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते...

आनंद घ्या नंदिनी...

राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईच्या काळाघोडा येथील जहांगीर कलादालन येथे चित्रकार नंदिनी वर्मा यांच्या कला प्रदर्शनाला भेट देऊन चित्रकृतींची पाहणी केली. 'फ्लो ऑफ...

कृती सॅननने केला...

अभिनेत्री कृती सॅननने काल फ्युजी फिल्म इंडियाचा इंस्टैक्स मिनी एसई, हा कॅमेरा मुंबईत लॉन्च केला. फ्युजी फिल्म इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोजी वाडा, फ्युजी फिल्म...

रविवारी आनंद घ्या...

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्य स्मरणार्थ येत्या रविवारी, ७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या सभागृहात...

गेटवेज टू द...

मुंबई परिसरातील सोपारा, वसई, वर्सोवा, माहीम, अलिबाग, चौल यांसह विविध बंदरांच्या तसेच गोदींच्या इतिहासाचे संकलन असलेल्या 'गेटवेज टू द सी - हिस्टोरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश...
Skip to content