मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, शशिकलाताई फौंडेशन व अविनाश नलावडे स्पोर्ट्सतर्फे बालदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली कॅरमप्रेमी प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय कॅरम स्पर्धा आरपीडी हायस्कूल-सावंतवाडीच्या भरत सावंतने जिंकली. निर्णायक बोर्डाच्या अगोदर ११-७ अशी आघाडी घेणाऱ्या द्वितीय मानांकित प्रसन्न गोळेला भरत सावंतने ११-१० असे चकविले. अंतिम फेरीपर्यंत प्रतिस्पर्ध्यांना लीलया पराभूत करून दर्जेदार खेळ करणाऱ्या पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलच्या प्रसन्न गोळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पहिल्या १६ विजेत्यांना-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर पुरस्काराने अविनाश नलावडे, विजय नलावडे, फौंडेशनचे अध्यक्ष रामेश्वर लोहे, प्रमुख पंच संतोष जाधव, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण आदींच्या...
मुंबईत बोरिवली पश्चिम येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उत्तर मुंबई जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रेष्ठ भारत घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व प्रखर देशभक्त डॉ....
हैद्राबाद येथे नुकत्याच झालेल्या ५व्या खुल्या तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेत ‘खेलो तायक्वांदो' अकॅडमीच्या आयुष सपकाळ आणि स्वराज सकपाळ या दोन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत सुवर्णपदकांची...
मनोरा बॅडमिंटन अकादमीच्या विद्यमाने मुंबईतल्या मलबार हिल क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या मुला-मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेत काव्या कुमार, अभिमन्यू शेटे, अनुश्री मोडलींबकर, विवान वायंगणकर, रुद्रा...
जे बोलतो, ते करून दाखवतो असा लौकिक असलेले बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर पुन्हा एकदा शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. आज १४...
शाळेची सुट्टी संपण्यापूर्वी शालेय बुद्धिबळपटूंसाठी विसडम चेस अॅकॅडमीने आयोजित केलेल्या दुसऱ्या चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. ७ वर्षांखालील गटात अधवान ओसवाल...
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर...
पत्रकारिता, सामाजिक कार्य, प्रशासन आणि ग्रामीण सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या संस्थेच्या वतीने २०२५ सालचे पुरस्कार...
भाईंदर येथील श्री गणेश आखाड्याची युवा कुस्तीपटू सुप्रिया गुप्ताने नुकत्याच झालेल्या दहावी शांलात (एस.एस.सी.) परिक्षेत चक्क ९१ टक्के गुण मिळवून आपण खेळाबरोबरच अभ्यासातदेखील हुशार...
गोरखनाथ महिला संघ, हनुमान क्रीडा मंडळ यांच्या विद्यमाने ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच प्रशिक्षक बंडू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या कुर्ला पश्चिम येथील गांधी मैदानात...