श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.
या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...
चाहत्यांच्या मनोरंजनाचा विषय निघतो, तेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटी कोणतीही कसर सोडत नाहीत. सुपर हॉट डान्स नंबर, जबरदस्त अॅक्शन थ्रिलर, आरामदायी सुरावट आणि सुंदर लव्ह ट्रॅक्सद्वारे...
भारतातील पहिले ग्रामीण बी२बी प्रवास तंत्रज्ञान व्यासपीठ (ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म) ट्रॅव्हल युनियन नुकतेच सुरू करण्यात आले. सोनू सूदने पुढाकार घेऊन सुरू केलेले ट्रॅव्हल युनियन, ट्रॅव्हल युनियनच्या सदस्यांना (प्रवासी...
मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने २०२१च्या शिखर सावरकर पुरस्कारांसाठी इच्छुक व्यक्ती आणि संघटना यांच्याकडून अर्ज मागविले आहेत.
शिखर सावरकर पुरस्कार सोहळ्याचे २०२१, हे दुसरे वर्ष...
के-१२ विभागामधील एडटेक प्रमुख लीडने भारतभरातील त्यांच्या सहयोगी शाळांच्या ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी दुसरा मास्टरक्लास (Masterclass) नुकताच सुरू केला. याअंतर्गत पद्मभूषण पुरस्कारप्राप्त सानिया मिर्झा,...
राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने शिष्यवृत्ती दिली जाते. कोरोना...
तौक्ते वादळामुळे ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या प्रकल्पांच्या कामासाठी नेमण्यात आलेली बार्ज बुडाल्यामुळे एकूण 86 कर्मचाऱ्यांना जीव गमवावे लागले होते. या दुर्घटनेची...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर पहिल्यांदा प्रबंध लिहिणारे संशोधक, अभ्यासक, पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे विद्यार्थीप्रिय शिक्षक, मुख्याध्यापक, उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ, पुणे विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख म्हणून काम...
ज्येष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज २९ जुलैला वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्तानं 'स्टोरीटेल मराठी'ने महाराष्ट्राच्या या लाडक्या सुपुत्राचे डॉ....
टोक्यो ऑलिंपिकमधील भारताची पहिली पदक विजेती सैखोम मीराबाई चानू आणि तिचे प्रशिक्षक विजय शर्मा काल संध्याकाळी स्वदेशी परतले. भारतात त्यांचे भव्य, जल्लोषात स्वागत करण्यात...