चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

वर्सोवाकरांच्या स्वागताने भारावले...

मुंबईतल्या वर्सोवा कोळीवाड्यात आलेल्या पाहुण्यांचे परंपरागत स्वागत करण्याची वर्सोवाकरांची परंपरा आहे. वर्सोवा कोळीवाड्यामध्ये केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग मंत्री...

महाराष्ट्र काँग्रेसतर्फे उद्या...

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे यंदा ७५वे वर्ष असून हे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करून मराठवाडा मुक्तीसंग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे व स्वातंत्र्याचे स्मरण करावे...

‘ओला-उबर’च्या नियमावलीसाठी अभिप्राय...

केंद्र शासनाने ओला, उबर व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या विचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनाकरीता महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली करण्यासाठी सेवानिवृत्त अपर...

महाराष्ट्रातल्या सात दुर्गम...

देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून...

मुख्यमंत्र्यांची डबलड्युटी.. साताऱ्यातून...

सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नेहमीप्रमाणे ड्यटीऐवजी डबलड्युटी केली. साताऱ्यातल्या दरे, या आपल्या गावी, गावातल्या घरी गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेतात जाऊन...

शाळेत पहिले पाऊल...

शिक्षणाचा खरा पाया बालवयातच मजबूत केला गेला पाहिजे. यामुळे पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते. शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी,...

एमपीएससीच्या संयुक्त पूर्व...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) रविवार, दि. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या नियोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३करिता उमेदवारांची...

उदयोन्मुख उद्योजक वैभव...

पालघरमधल्या बोईसर येथील एका रासायनिक कारखान्याचे संचालक, उदयोन्मुख उद्योजक वैभव विजय केळुसकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. ते ४३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात...

नोकरीसाठी माजी सैनिकांना...

माजी सैनिकांना विविध नोकऱ्यांसाठी कला शाखेतून बीए (मानव संसाधन व्यवस्थापन) (BA (HRM)) पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात करार करण्यात आला...
Skip to content