चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

मास्टर्स पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय...

मध्य प्रदेशमध्ये इंदौर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग इक्विप्ड आणि अनईक्विप्ड स्पर्धेत रायगड, पेणच्या 75 वर्षीय रमेश खरे यांनी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला...

साहिल नायर लाँच...

भारतातील सर्वात लोकप्रिय ब्‍युटी ब्रँड्सचे धोरणात्‍मक समर्थक साहिल नायर त्‍यांचा नवीन उद्यम 'मिला ब्‍युटी' (पूर्वीचा मिलाप कॉस्‍मेटिक्‍स) लाँच करण्‍यासाठी सज्‍ज आहेत. व्‍यवस्‍थापकीय संचालक व...

दिवाळी अंकांमुळेच अनेक...

दिवाळी अंक सार्वकालिक असून दिवाळी अंकांमुळेच अनेक नामवंत लेखकांना मानाचे पान मिळाले, सन्मान मिळाला, नाव मिळाले. ते नावारुपाला आले. दिवाळी अंकांना साहित्यक्षेत्रात वेगळेच महत्त्व...

सीए अर्पित काबरा...

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI)च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC)चे अध्यक्ष सीए अर्पित काबरा यांना ब्रिटिश संसदेतर्फे लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आंतरराष्ट्रीय...

नावे नोंदवा मुंबई...

मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्यावतीने सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहकार्याने दशरथ येलवे यांच्या स्मरणार्थ ३२वी जुनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा एम. सी. ए. ट्रेनिंग...

चेंबूर जिमखाना कॅरमः...

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील महिला एकेरी गटाच्या उपउपांत्य फेरीत माजी राष्ट्रीय विजेत्या...

भगवान महावीरांच्या विचारांच्या...

संपूर्ण विश्‍वाला शांति, अहिंसा व अपरिग्रहाचा संदेश देणारे 24वे जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाण दिनाला 2550 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भगवान...

ज्येष्ठ कबड्डी संघटक...

मुंबई शहर कबड्डी असो.चे माजी खजिनदार व ताडदेवच्या आर्य सेवा मंडळाचे आधारस्तंभ दिगंबर शिरवाडकर यांचे आज, २० जुलै रोजी पहाटे झोपेतच प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले....

मंगला अडसूळ स्मृती...

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे उद्यापासून आयोजित करण्यात आलेल्या मंगला आनंदराव अडसूळ स्मृती चषक शालेय मुलामुलींच्या आणि खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत मुंबई शहर-उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील...
Skip to content