चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

दिव्यांग जिल्हास्तरीय स्पर्धेत...

पालघर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग जिल्हास्तरीय स्पर्धेत वसईच्या सूर्योदय आरबीएल मतिमंद मुला-मुलींच्या शाळेने चमकदार कामगिरी करताना ३ सुवर्ण आणि ६...

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ...

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ...

आंतरशालेय राज्यस्तरीय मल्लखांब...

मुंबईच्या बोरीवली (पश्चिम) येथे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर, मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बीमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या...

आंबेकर स्मृती शालेय-कॉलेज...

कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती आंतर शालेय-कॉलेज मोफत कॅरम स्पर्धा येत्या १० ते १२ डिसेंबरदरम्यान मुंबईच्या परळ येथील आरएमएमएस वातानुकूलीत सभागृहात आयोजित करण्यात...

बोरीवलीत रंगणार राज्यस्तरीय...

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर त्याचबरोबर मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बिमानगर एज्युकेशन...

मुंबई जिल्हा कॅरम...

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून...

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश...

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश...

ठाणे डीएस‌ओ‌‌‌ खो-खो...

श्री मावळी मंडळ संस्था, क्रीडा व युवक संचालनालय  महाराष्ट्र राज्य व ठाणे महानगर पालिका, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या ठाणे डीएसओ आंतर‌...

राज्यपालांच्या हस्ते अभिनेते...

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न डॉ.आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबईतील इस्कॉन सभागृहात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात...
Skip to content