ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत, इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं, असे उद्गार प्रस्तावनेत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत अनंत भालेराव यांनी काढल्यामुळे या पुस्तकावर सध्यातरी लिहिणार नाही!
मग तुम्ही विचाराल आज काय? आज केवळ वर्णमुद्राचे कौतुक! पुस्तक वा ग्रंथाच्या संदर्भात लेखकाचे सोडून प्रकाशकाचे...
नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर यावर्षीच्या स्वातंत्र्यदिन सोहोळ्यात पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवताना उपस्थित राहण्यासाठी तसेच त्यांनी देशवासियांना उद्देशून केलेले भाषण ऐकण्यासाठी देशभरातील विशेष निमंत्रित त्यांच्या...
राष्ट्रीय औद्योगिक मार्गिका कार्यक्रमाचा एक भाग म्हणून केंद्र सरकार देशभरात टप्प्याटप्प्याने 11 औद्योगिक मार्गिका प्रकल्प विकसित करत आहे. या औद्योगिक मार्गिकाविषयीचे तपशील आणि मंजूर प्रकल्पांच्या ठिकाणी होत...
या महिन्यात ऑगस्ट 2023 मध्ये मुंबई, अहमदाबाद, कोची, लखनौ, जयपूर आणि गुवाहाटी या आणखी 6 विमानतळांवर डिजी यात्रा सुविधा सुरू केली जाणार आहे. या विमानतळांवर डिजी यात्रा पायाभूत सुविधांची...
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 9 ऑगस्ट 2023 रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात इंडियन वेब ब्राउझर डेव्हलपमेंट चॅलेंजचा (आयडब्ल्यूबीडीसी )...
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्रात पुणे इथे, केंद्रीय सहकार निबंधक (CRCS) कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. यावेळी...
मोठमोठ्या दिग्गज अभिनेत्यांना जाहिरातीत घेऊन चालणारे ऑनलाईन गेम्स आता जीएसटीच्या फेऱ्यात येणार असून त्यावर 28 टक्के कर लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट...
देशवासियांच्या हृदयात राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्यासाठी आणि हा जोम आणि देशभक्तीची भावना यांचा अशाच प्रकारे अविष्कार करण्यासाठी, भारत सरकार यावर्षी देखील 13-15 ऑगस्ट 2023 या काळात हर...
प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करण्यात वाढ झाल्याने आणि परिणामी आयटीआर सादरीकरणाचा नवा विक्रम झाल्याबद्दल प्राप्तिकर विभागाने वेळेत अनुपालन करणाऱ्या करदाते आणि कर व्यावसायिकांचे कौतुक...