ब्लॅक अँड व्हाईट

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला आहे. बंगाल व तामिळनाडूच्या निवडणुकांआधी एप्रिल २०२६मध्ये पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय रणनीतीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन घेतले गेले. दोन दिवसांच्या या अधिवेशनात तीन घटनादुरुस्ती विधेयके मांडली गेली होती. पहिले होते घटनेच्या ८१व्या कलमात दुरुस्ती सुचवणारे १३१वे घटनादुरुस्ती विधेयक. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३वरून वाढवून ८१५ ते ८५०पर्यंत नेणे...

वाचनीय ऐतिहासिक कादंबरीः...

एखाद्या ऐतिहासिक विषयावरील कादंबरी वाचायला लोकांना अजूनही आवडतं. कोणार्क, ही अशाच एका कादंबरीचा मराठी अनुवाद आहे जी ३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९२मध्ये प्रसिद्ध झाली होती....

पुन्हा आपटला वेस्टइंडीज...

एका जमान्यात क्रिकेटविश्वावर एखाद्या‌ सम्राटाप्रमाणे राज्य करणाऱ्या, बलाढ्य वेस्टइंडीज क्रिकेट संघाची सध्या चांगलीच दाणादाण उडाली आहे. या संघाची कामगिरी दिवसेंदिवस‌ अधिकच खालावत चालली आहे....

कबड्डीतले किमयागार नव्या...

ज्येष्ठ क्रीडा समीक्षक विनायक दळवी यांच्या 'कबड्डीतले किमयागार', या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद्चंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद...

ग्रामीण भागातल्या भयावह...

देशाने स्वातंत्र्य मिळवलं, त्याला आता ७८ वर्षं पूर्ण झाली. पण आजही ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे. शिक्षणाचं तर विचारुच नका. हे पुस्तक वाचताना वाचकांच्या...

भारतीय हॉकी संघाचे...

ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हाॅकी संघाने सलग दोन कांस्यपदकं जिंकून भारतीय हॉकीसाठी पुन्हा अच्छे दिन आणले. त्यामुळे सहाजिकच भारतीय हाॅकीला एक नवी झळाळी मिळाली. भारतीय...

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेट...

छत्रपती शिवाजीमहाराज. प्रस्तुत चरित्र विद्यार्थ्यांकरिता लिहिले असून ते संशोधकीय पद्धतीने त्यांच्यासमोर ठेवले आहे. एकूण १२ प्रकरणांतून महाराजांचे हे वाचनीय चरित्र मांडण्यात आले आहे. शिवाजीमहाराजांनी मराठ्यांमध्ये...

जाणून घ्या जगप्रसिद्ध...

जून महिना उजाडला की साऱ्या टेनिसविश्वाला वेध लागतात ते लंडनमध्ये होणाऱ्या जगप्रसिद्ध विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेचे. टेनिस जगतात ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन या...

भारतातल्या एकमेव ज्वालामुखीच्या...

सध्या इंडोनेशियात लेवोटोबी लाकी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींचा "हॉटस्पॉट" बनला...

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट...

क्रिकेटच्या पंढरीत लॉर्डस मैदानात झालेल्या आयसीसी कसोटी जगज्जेतेपदाच्या लढतीत आपल्या पहिल्याच प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून आरामात पराभव करून जेतेपदावर कब्जा केला....
Skip to content