गेल्या काही महिन्यांत खऱ्या अर्थाने मुंबई महानगर क्षेत्रातील कायदासुव्यवस्था ढासळली आहे का? की पोलिसांचे नियंत्रण सुटले आहे, असा प्रश्न वारंवार पडत आहे. गेल्या महिन्यात ठाणे शहरात दोन गंभीर घटना घडल्या. या घटनांना गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी कितपत गंभीर घेतले त्याचे उत्तर काळच देईल. 24 सप्टेंबर रोजी ठाणे शहरातील चितळसर पोलीसठाण्याच्या हद्दीत या पोलीसठाण्याचे उपनिरीक्षक किसन भोईर यांची डोक्यात वीट घालून हत्त्या करण्यात आली. उपनिरीक्षक भोईर रात्री सव्वाअकरा वाजता पोखरण रोड क्रमांक दोन येथील सुभाष नगर परिसरात गस्त घालत होते. यावेळी पान स्टॉलमालक राजू वाल्मिकी यांना पान स्टॉल बंद करण्यास सांगितले....
भारतीय हॉकीने आपले शतक दिमाखात साजरे केले आहे. १९२४ साली आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाची स्थापना झाली आणि अवघ्या एका वर्षात इंडियन हॉकी फेडरेशनची स्थापना ग्वाल्हेर...
पुणे येथील वैष्णवी हगवणे आणि त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातील फलटण येथील आरोग्य केंद्रामधील डॉ. संपदा मुंडे हिच्या आत्महत्त्येचे प्रकरण गेले तीन महिने देशभरात गाजत असतानाच...
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांचा मालिकेत यजमान भारतीय संघाला मालिका गमवावी लागल्यामुळे सध्या भारतीय कसोटी संघाचा सारा मामला गंभीर बनलाय. गतवर्षी केन विल्यमसनच्या न्युझीलंड...
मी एका विवाहविषयक काम करणाऱ्या संस्थेत काम केलेले आहे. मासिकात विवाहोत्सुक मुलामुलींची माहिती प्रसिद्ध होत असे. त्यावरुन अनुरुप स्थळाचा पत्ता मिळत असे. हजारो लग्नं...
राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांना महाविकास आघाडीमध्ये बरोबर घ्यायचे की नाही ह्यावरून आता आघाडीतल्या सर्व घटकपक्षांची उलटसुलट चर्चा सुरू आहे. काँग्रेसने...
भीती आणि वास्तवाच्या पलीकडे रात्रीच्या अंधारात घरामागे होणारी किर्रर्र... आणि दुसऱ्या दिवशी आढळणारे कुत्र्याचे अवशेष. महाराष्ट्रातील शहरांच्या वेशीवर बिबट्याचे अस्तित्त्व आता केवळ बातमी नाही,...
ज्ञान आणि अनुभव यांचा साठा करायचा नसतो. ज्ञान वाटल्यानं वृद्धींगत होतं आणि अनुभवाची शिदोरी समृद्ध समाजासाठी योगदान देते. उद्योजकतेचं स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. अजित...
हरमनप्रीत कौरच्या यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर आपल्या तिसऱ्या प्रयत्नात वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घालून इतिहास रचला. या ऐतिहासिक जेतेपदामुळे...