गेला आठवडाभर गुन्हेगारी जगत व राजकीय बातम्याची सैर केल्यानंतर काहीतरी हलकफुलकं मनोरंजन हवं होतं. मनाला 'सुकून' मिळेल असं काहीतरी हवं होतं हे 'सुकून' पत्रकार मनीष वाघ याने सहज घडवून आणलं. मनीषने 'सुखन ए पान'चे आवतनच दिल होतं. मनीष वाघ म्हणजे १९९०च्या दशकात मुंबई गाजवणारे मराठी सायंदैनिक 'सांज लोकसत्ता'चे संपादक चंद्रशेखर वाघ यांचे सुपुत्र! ठाणे शहरात राहूनही त्याची व माझी भेट याप्रसंगीच झाली. तसे आम्ही संपर्कात होतोच!
ठाणे (प ) येथील माजिवडा परिसरातील प्रिया सहकारी गृह निर्माण संस्थेच्या प्रिया कॅफेमध्ये (लोढा समूह) हा शानदार समारंभ संपन्न झाला.
अण्णांनी दिलेला पान डबा
यावर्षीच्या गणपती...
भारतीय मानक ब्युरो (BIS) या भारताच्या राष्ट्रीय मानक मंडळाने घोषित केले आहे की त्यांनी देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 6467 मानक क्लब स्थापन केले आहेत....
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीच्या जाळ्यामधील म्होरक्या असलेल्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करून अंमली पदार्थ तस्करीच्या विरोधातील लढ्यात...
सातत्याने उत्क्रांत होत असलेल्या फिनटेक उद्योगातील बाजारपेठेमधील आघाडीचे स्थान अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एंजल वन लिमिटेडने व्यवसाय पुनर्रचना उपक्रम हाती घेतला...
टपाल विभागाकडून 22 सप्टेंबर रोजी विभागीय स्तरावरील पेन्शन आणि डाक अदालतीचे आयोजन केले आहे. गोवा टपाल मुख्यालयामध्ये वरिष्ठ टपाल अधीक्षक यांच्या कार्यालयात सकाळी 11...
जागतिक व्यापार संघटनेसंदर्भातील भारत आणि अमेरिका यांच्यात असलेल्या सहा प्रलंबित समस्यांची परस्पर सहमतीच्या उपायांच्या माध्यमातून सोडवणूक करण्याबाबत जून 2023 मध्ये झालेल्या निर्णयानुसार, भारताने अधिसूचना...
सरकारी कार्यालयांमध्ये सार्वजनिक स्वच्छता आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा यांच्यासाठी केंद्र सरकारने 2 ऑक्टोबर 2022पासून 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत विशेष मोहीम 2.0ची अंमलबजावणी केली. केंद्रीय...
एनटीपीसी या भारताच्या आघाडीच्या एकात्मिक ऊर्जा निर्मिती कंपनीच्या पूर्णपणे मालकीची असलेली एनटीपीसी ग्रीन एनर्जी (एनजीईएल) ही कंपनी आणि आधुनिक जगतातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील नायरा ही...
भारतातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाने (DEPwD) एक परिवर्तनात्मक प्रवास सुरू केला आहे. अधिक समावेशक समाज निर्माणाच्या अथक प्रयत्नात दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाने महत्त्वपूर्ण भागीदारी निभावली...
सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रमाणीकरण (तृतीय सुधारणा) आदेश, 2022नुसार अनिवार्य असलेल्या प्रमाणीकरणाचा तिसरा टप्पा 8 सप्टेंबर 2023 पासून अंमलात आला आहे. अनिवार्य प्रमाणीकरणाच्या...