बॅक पेज

विद्याधरअण्णांपासून वाघ साहेबांची आठवण करून देणारं ‘सुखन ए पान’!

गेला आठवडाभर गुन्हेगारी जगत व राजकीय बातम्याची सैर केल्यानंतर काहीतरी हलकफुलकं मनोरंजन हवं होतं. मनाला 'सुकून' मिळेल असं काहीतरी हवं होतं हे 'सुकून' पत्रकार मनीष वाघ याने सहज घडवून आणलं. मनीषने 'सुखन ए पान'चे आवतनच दिल होतं. मनीष वाघ म्हणजे १९९०च्या दशकात मुंबई गाजवणारे मराठी सायंदैनिक 'सांज लोकसत्ता'चे संपादक चंद्रशेखर वाघ यांचे सुपुत्र! ठाणे शहरात राहूनही त्याची व माझी भेट याप्रसंगीच झाली. तसे आम्ही संपर्कात होतोच! ठाणे (प ) येथील माजिवडा परिसरातील प्रिया सहकारी गृह निर्माण संस्थेच्या प्रिया कॅफेमध्ये (लोढा समूह) हा शानदार समारंभ संपन्न झाला. अण्णांनी दिलेला पान डबा यावर्षीच्या गणपती...

माझी माऊली चषक...

मुंबईतल्या सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतर शालेय १६ वर्षांखालील मुलांची विनाशुल्क कॅरम स्पर्धा ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान दैवत रंगमंच, जे.जे. हॉस्पिटल...

होंडा एलीव्‍हेटची नवीन...

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने सुरू असलेल्‍या द ग्रेट होंडा फेस्‍टच्‍या फेस्टिव्‍ह मोहिमेदरम्‍यान त्‍यांची लोकप्रिय मध्‍यम आकाराची...

श्रीकांत चषक कॅरम...

मुंबईत झालेल्या श्रीकांत चषक आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत निर्णायक क्षणी अचूक फटकेबाज खेळ करणारा विवा कॉलेज-विरारचा भव्या सोळंकी विजेता ठरला. पहिले दोन बोर्ड हातचे निसटल्यामुळे...

कार्यालये, मॉल्समध्ये अग्निप्रतिबंधक अपहोल्स्ट्री...

आगीशी संबंधित दुर्घटनांसदर्भात सुरक्षा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने बिगर-घरगुती फर्निचरमध्ये अग्निप्रतिबंधक अपहोल्स्ट्री फॅब्रिकचा वापर अनिवार्य केला आहे. कार्यालये, मॉल्स, विमानतळ, रेस्टॉरंट, भुयारी शॉपिंग संकुले, संग्रहालये, रुग्णालये, प्रार्थनास्थळे आणि शैक्षणिक संस्था यासारख्या...

चित्रलेखा खातू-रावराणे महाराष्ट्र...

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा वित्ताधिकारीपदी चित्रलेखा खातू-रावराणे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. सोमवारी त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला....

ई. श्रीधरन जॉर्ज...

रेल्वे मंत्री असताना जॉर्ज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वे प्रकल्प राबविण्याचे जाहीर केले आणि संरक्षण मंत्री झाल्यानंतरही त्यांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लक्ष दिले होते....

पन्नाशीनिमित्त ‘चतुरंग’चे सुवर्णरत्न...

चतुरंग प्रतिष्ठानच्या पन्नाशीनिमित्त ११ 'चतुरंग सुवर्णरत्न सन्मानां'ची नुकतीच घोषणा करण्यात आली असून याकरीता पं. उल्हास कशाळकर (गायन), पं. हरिप्रसाद चौरसिया (वादन), अशोक पत्की (संगीत दिग्दर्शन), महेश...

भाग घ्या श्री...

श्री भगवान महावीर यांच्या २५५०व्या निर्वाण वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे मांगल्य उजावणी साजरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व शाळांमध्ये...

ब्रिस्बेन बॅडमिंटन स्पर्धेत...

ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन बॅडमिंटन असोसिएशनने नुकत्याच आयोजित केलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत वयस्कर मास्टर्स विभागात ३५ वर्षांवरील वयोगटात मुंबईच्या चिन्मय ढवळे, ज्यूड वर्नकुला जोडीने दुहेरीचे विजेतेपद...
Skip to content