Homeकल्चर +राज्य मराठी चित्रपट...

राज्य मराठी चित्रपट पुरस्कारात जिओ स्टुडिओजची बाजी!

५८ आणि ५९व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईत नुकताच धूमधडाक्यात पार पडला असून यामध्ये जिओ स्टुडिओजच्या मराठी चित्रपटांनी अधिकाधिक पुरस्कार मिळवण्याचा मान पटकावला आहे.

घोषित झालेल्या पुरस्कारांची नावे अशी:

चित्रपट- मी वसंतराव 

1. सर्वोत्कृष्ट रंगभूषा- सौरभ कापडे

2. सर्वोत्कृष्ट वेशभूषा- सचिन लोवळेकर

3. सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजन- अनमोल भावे

4. सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन- अशोक लोकरे आणि ए. रुचा

5. सर्वोत्कृष्ट छायांकन- अभिमन्यू डांगे

6. सर्वोत्कृष्ट संगीत- राहुल देशपांडे

7. सर्वोत्कृष्ट गायक- राहुल देशपांडे

8. सर्वोत्कृष्ट अभिनेता- राहुल देशपांडे

9. सर्वोत्कृष्ट चित्रपट- मी वसंतराव

10. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- निपुण धर्माधिकारी

चित्रपट- गोदावरी

11. सर्वोत्कृष्ट चित्रपट- गोदावरी 

12. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- निखिल महाजन 

13. सर्वोत्कृष्ट अभिनेता- जितेंद्र जोशी  

14. सर्वोत्कृष्ट गीतकार- जितेंद्र जोशी 

15. सर्वोत्कृष्ट गायक- राहुल देशपांडे (खळ खळ गोदा)

चित्रपट- बाईपण भारी देवा

16. सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना- अतुल देशपांडे

Continue reading

आता टोलनाका ओलांडतानाच तपासला जाणार गाडीचा विमा

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका ओलांडताना आता फास्टॅगद्वारे केवळ टोलच कापला जाणार नाही, तर वाहनाच्या थर्ड पार्टी विम्याची वैधताही तपासली जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)ने ही नवीन स्वयंचलित यंत्रणा सुरू केली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर...

आता ‘पीएफ’ची रक्कम घ्या नियमित हफ्त्याने

निवृत्तीनंतर पीएफचे पैसे एकाचवेळी काढायचे की हफ्त्याने घ्यायचे, हा प्रश्न आता सुटला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ने गुरुवारी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी)ला मंजुरी दिली. केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळ (सीबीटी)च्या २४०व्या बैठकीत...

मतदारयादीत नाव नाही? अर्ज करा ३० नोव्हेंबरपर्यंत!

महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदारयादी पुनरिक्षण (एसआयआर)चे वेळापत्रक निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा सुधारले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे अवर सचिव संदीप कुमार यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, आता महाराष्ट्राची अंतिम मतदारयादी ३० नोव्हेंबरला नव्हे, तर मंगळवारी, २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार...
Skip to content