शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...
पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे या मुद्यावर काँग्रेस ठाम असून याप्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा सात मेचा शासन निर्णय...
मुंबई महापालिकेने आजपासून म्हणजेच २४ मेपासून येत्या बुधवारपर्यंत म्हणजेच २६ मेपर्यंत लसीकरण केंद्रांवर थेट (वॉक इन) येणाऱ्या लाभार्थ्यांना लस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले...
बारावीच्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने उद्या सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष...
प्राप्तीकर विभाग (इन्कम टॅक्स) आपले नवीन ई-फाईलिंग पोर्टल www.incometax.gov.in, येत्या 7 जून 2021 रोजी सुरू करणार आहे. हे पोर्टल सुरू करण्याच्या तयारीसाठी आणि स्थलांतरणाच्या कामांसाठी...
“तौते” हे चक्रीवादळ अरबी समुद्रावर आग्नेय भागाशी संलग्न मध्यपूर्व भागातून उत्तर-वायव्य दिशेला सरकत असून त्याचा महाराष्ट्राला असलेला धोका जवळजवळ टळला आहे.
गेल्या सहा तासांत ताशी 11 किमी वेगाने...
कोरोनावरील उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रेमडेसिविर, या इंजेक्शनच्या भरमसाठ मागणीनंतर आता कोरोनातून बरे झाल्यानंतर उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसीस, या डोळ्यांच्या आजारावर परिणामकारक मारा करणाऱ्या अॅम्फोटेरिसिन बी,...
सध्याच्या कोरोना महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीत, ग्राहकांच्या संरक्षणाची बाब लक्षात घेत एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाने ग्राहकांना त्यांच्या विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठीची प्रक्रिया सुलभ आणि...
कोविड-19च्या मध्यम तसेच तीव्र स्वरूपाच्या रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांवरील उपचारासाठी डीआरडीओने विकसित केलेले 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी), हे औषध वापरात आणले जात असतानाच रूग्णालयात दाखल न...
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया, निवासस्थानाजवळ मोटारीत जिलेटीनच्या कांड्या ठेवण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणाची चौकशी चालू असतानाच या...