शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल नाशिकमध्ये १६७८ कोटी रुपये खर्चाच्या २०६ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या १२ प्रकल्पांचे लोकार्पण...
मजबूत डॉलर, वाढता आशावाद, अमेरिकेचे वाढते ट्रेझरी यील्ड्स, बाँड खरेदी कार्यक्रम बंद करणे यासारखे घटक सोन्याच्या किंमतीतील सुधार दर्शवणारे आहेत. सोन्याच्या किंमती एका महिन्याच्या...
सध्या सुरू असलेली सार्वजनिक क्षेत्रातल्या 12 बँकांमधली कारकून संवर्गाची भरतीप्रक्रिया राबवताना पूर्वपरीक्षा व मुख्यपरीक्षा हिंदी व इंग्लिशसोबतच 13 प्रादेशिक भाषांमधूनही व्हावी, तसेच यापुढील भरतीच्या वेळीदेखील हीच पद्धत...
केंद्रीय वाणिज्य व उद्योग, मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईतल्या सांताक्रुझ इलेक्ट्रॉनिक्स एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोन (सिप्झ) येथील निर्यातदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना गोयल यांनी सांताक्रुज...
कोरोनानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात ते अमेरिकेचे राषट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे...
कोरोना काळात कंटाळलेल्या मुंबईकरांनी आज श्री गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी आपल्या लाडक्या गणरायाला, बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू केली. लालबाग, परळ या गणेशोत्सवाच्या माहेरघरी उजाडल्यापासूनच...
बहुचर्चित आणि आणि तितकाच वादग्रस्तही ठरणारा मराठी बिग बॉस हा रिऍलिटी शो उद्या, रविवारी म्हणजे १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कलर्स मराठीच्या यु...
पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येत असल्याची घोषणा गुरुवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा...