टॉप स्टोरी

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...

अनधिकृत मशिदींवर अधिकृत...

काल मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईतल्या सर्व मशिदींच्या भोंग्यांना आम्ही परवानगी दिली असे सांगितले. अशी परवानगी ते कशी देऊ शकतात? आज...

… आणि देवेंद्र...

किती द्वेष करायचा? हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानात म्हणायची? मुळात हा राजद्रोह कसा होऊ शकतो? तो राजद्रोह असेल तर आम्ही रोज हनुमान चालिसा...

लता मंगेशकर पुरस्कार...

मी पुरस्कार शक्यतो टाळतो. पुरस्कारांमध्ये रमणारा माझा पिंड नाही. परंतु, लतादीदींच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार मी टाळू शकतच नव्हतो. माझे ते दायित्वच होते. दैनंदिन...

राज्यातील २२ हजार...

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार आजपासून राज्यातील सर्व महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. बेमुदत संपाचा आजचा पहिला दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर संप १००% यशस्वी...

होय.. डंक्याच्या चोटवर...

होय.. आम्ही ठरवून, आम्ही सर्वजण काल काश्मीर फाईल्स पाहयला गेलो होतो. तुम्हाला काही अडचण आहे का? असेल तर सांगा.. आम्ही गेलो होतो. आम्ही गेलो...

जीएसटीपूर्वीच्या कर थकबाकीदारांसाठी...

कोरोनाच्या संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड...

‘जनाब सेना’ नाही,...

मराठी माणसांसाठी, ज्वलंत हिंदुत्वासाठी ओळखली जाणारी शिवसेना, आज आमची ‘जनाब सेना’ झाली नाही हे सांगण्यासाठी आटापिटा करत आहे. याचसाठी शिवसेनेने येत्या २२ ते २५...

फडणवीस आणि वळसे-पाटील...

राज्य सरकारने पोलिसांमार्फत आपली चौकशी केली आणि चुकीची कारवाई केली तरी आपण घाबरत नाही, हे सांगताना माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपल्या वडिलांना इंदिरा...

फडणवीसांना पाठवलेल्या व...

आपल्याला पोलिसांनी काल एक प्रश्नावली पाठवली होती. त्यावर आपण उत्तर द्यायला पोलिसांसमोर येतो, असे जाहीर केले. त्यानंतर पोलिसांनीच आपण उद्या घरी येत असल्याचे कळवले....
Skip to content