टॉप स्टोरी

अजितदादांनी उराशी बाळगलेले स्वप्न होणार पूर्ण!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिलेले, नाशिक-पुणे महामार्गावर विनाअडथळा, सुखकर प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गावर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर ₹ 261 कोटी खर्चून 4 मिसिंग लिंक विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गावरील 'ट्रॅफिक जाम'ची कोंडी सुटणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महामार्गाच्या सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करून हा उपाय सुचवला होता. 'मिसिंग लिंक' जोडल्यामुळे वाहतूक दोन मार्गांवर विभागली जाईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पुणे-नाशिक...

कोविशिल्ड लस घेणाऱ्या...

पर्यटन अथवा इतर कारणांसाठी विदेशात जाऊ इच्छिणारे नागरिक तसेच शासकीय आणि खासगी आस्थापनेवर कार्यरत कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लशीचा दुसरा डोस ८४ दिवसांऐवजी २८ दिवसानंतर घेता...

एसटी कर्मचाऱ्यांसमोर राज्य...

अखेर सणासुदीच्या काळात एसटी कामगार संपावर गेल्यामुळे जनतेत निर्माण झालेला रोष पाहता राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसमोर लोटांगण घातले. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना २८ टक्के महागाईभत्ता...

आरोग्य भरती परीक्षांपाठोपाठ...

आरोग्य विभागातील पदांच्या भरती परीक्षांच्यावेळी गोंधळ झाला असतानाच, आता शिक्षक भरती परीक्षेच्या (टीईटी) तारखा ठरविण्यातही गोंधळ झाला आहे. टीईटीची परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी जाहीर...

दिवाळीच्या सुट्टीतला घोळ,...

राज्य सरकार आणि शिक्षण विभागाच्या कामात समन्वयाचा अभाव असल्यामुळे राज्यातल्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्यांचे दोन वेगेवगळे कालावधी जाहीर झाले असून त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक मात्र...

नवाब मलिक यांच्या...

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरूद्ध राज्य सरकारने एसआयटीमार्फत चौकशी करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाटाण्याच्या अक्षता...

आर्यन खान प्रकरणाची...

आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात नव्या पुराव्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अत्यंत गंभीर...

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते...

आपल्या गेल्या अनेक वर्षांतल्या योगदानाकडे दुर्लक्ष करत मुख्य प्रदेश प्रवक्तेपदी अतुल लोंढे यांची नियुक्ती केल्यामुळे संतप्त झालेले महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणिस व प्रवक्ते सचिन सावंत...

तेलाच्या पिंपांत लपवलेले...

अफगाणिस्तानातून न्हावा शेवा बंदरावर आलेल्या एका कंटनेरमधल्या मोहरीच्या तेलाच्या पिंपांच्या तळात लपवलेले तब्बल २५ किलो हेरॉईन महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी नुकतेच हस्तगत केले. टेनर...

शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी...

कारखान्यावर जाणाऱ्या ऊसाची एफआरपी एकरकमीच मिळणार असल्याची ग्वाही केंद्रीय वाणिज्य मंत्री पियष गोयल यांनी राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत यांना नुकतीच दिली. दिल्ली...
Skip to content