टॉप स्टोरी

अजितदादांनी उराशी बाळगलेले स्वप्न होणार पूर्ण!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिलेले, नाशिक-पुणे महामार्गावर विनाअडथळा, सुखकर प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गावर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर ₹ 261 कोटी खर्चून 4 मिसिंग लिंक विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गावरील 'ट्रॅफिक जाम'ची कोंडी सुटणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महामार्गाच्या सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करून हा उपाय सुचवला होता. 'मिसिंग लिंक' जोडल्यामुळे वाहतूक दोन मार्गांवर विभागली जाईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पुणे-नाशिक...

अधिवेशनाच्या समारोपाला उपस्थित...

राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सर्वांसाठी कुतूहलाचा विषय ठरलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीचा विषय निकालात निघण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे विधान...

पंतप्रधानांची केली नक्कल...

सत्ताधारी तीन पक्षांच्या आघाडीला भारतीय जनता पक्षाने विधानसभेमध्ये नकलांना प्रतिआव्हान दिले आणि अखेर महाविकास आघाडीला, आमदार भास्कर जाधव यांना माफी मागा, असे सांगण्याची नामुष्कीची...

महाराष्ट्रात लोकशाही बंद!...

राज्यात लोकशाही बंद आणि केवळ ‘रोक’शाही व ‘रोख’शाही सुरू आहे. चहापानाचे निमंत्रण आम्हाला मिळाले. ‘रोक’शाही आणि ‘रोख’शाहीवर केवळ ज्यांचा विश्वास आहे आणि जे लोकशाही...

एसटी कामगारांना ‘शासकीय...

राज्यातल्या एसटी कामगारांना शासकीय सेवेत समाविष्ट करता येणार नाही, असे आज काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूचित केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या...

अखेर सरकारचे ‘ओबीसीप्रेम’...

राज्य सरकारने इम्पिरिकल डेटा सादर न केल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गोठवल्यानंतर येत्या २१ डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे...

हिवाळी अधिवेशनात फक्त...

महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या २२ डिसेंबरपासून सुरू होत असून त्यामध्ये फक्त पाच दिवसांचे कामकाज होणार आहे. दोन आठवड्यांचे हे अधिवेशन असल्याचे सांगण्यात येत असले...

म्हाडा परीक्षेची फी...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज होणारी म्हाडाची परीक्षा रद्द केल्यामुळे एक...

कोव्हिड मृतांच्या नातेवाईकांच्या...

कोरोना म्हणजेच कोव्हिड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह सहाय्यासाठी संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. कोव्हिड-19, या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास...

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत...

राज्य विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेता ही निवडणूक गुप्त मतदानाने न घेता आवाजी मतदानाने घेण्याचे डावपेच सत्ताधारी महाविकास आघाडीकडून आखले जात...
Skip to content