टॉप स्टोरी

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत नाही. न्यायमूर्ती संदीप मारने यांनी हा निर्णय देताना स्पष्ट केले की, निरर्थक खटले दीर्घकाळ न्यायालयाच्या यादीत ठेवणे हा न्यायव्यवस्थेशी अन्याय आहे. हा निर्णय प्रत्यक्ष खटल्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देशातील दिवाणी न्यायालयांसाठी एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून महत्त्वपूर्ण ठरतो. कांजूरमार्ग मेट्रो प्रकरण - खटल्याचा मृत्यू, मेट्रोची वाट मोकळी हा निर्णय खासगी विकासक महेशकुमार गारोडिया...

आता मंत्रालयात दिलेल्या...

येत्या महाराष्ट्र दिनापासून मंत्रालयात आपल्या पत्रांचा पाठपुरावा करण्यासाठी चपला झिजवणाऱ्या अभ्यागतांना मंत्रालयातल्या त्यांच्या पत्रांचा ठावठिकाणा मोबाईलवरच मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्री वा अधिकारी...

म्हाडा बांधणार येत्या...

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) सन २०२२-२३चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२३-२०२४चा अर्थसंकल्प प्राधिकरणास सादर करण्यात आला. सन २०२३-२४च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई, पुणे, कोकण, नाशिक,...

अटी-शर्तींमुळे अतिवृष्टीग्रस्त जाणार...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईच्या नव्या पद्धतीमुळे जटिलता वाढली असून त्यामुळे शेतकरी मदतीपासून आणखी दूर लोटले गेले आहेत, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे...

म्हाडाच्या कोकणातल्या घरांसाठी...

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय...

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ...

एकीकडे राज्यात विविध ठिकाणी शिवसेना व भाजपाची स्वा. सावरकर गौरव यात्रा सुरू असतानाच महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजी महाराज नगर येथील वज्रमूठ सभेकडे जनतेचे लक्ष...

प्रशिक्षण आयआयटीचे, चुना...

गोपनीय रित्या मिळालेल्या माहितीवरून मुंबई पूर्व, येथील सीजीएसटी (CGST) आयुक्तालयाच्या विभाग –आठ(VIII)च्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण क्षेत्रात (कोचिंग) करचुकवेगिरीचा एक नवीन प्रकार शोधून काढला आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या राव आयआयटी एकेडमी नावाचे क्लासेस चालवणाऱ्या कंपनीकडून विद्यार्थ्यांकडून जीएसटीच्या नावावर उकळण्यात आलेल्या १४ कोटी रूपयांचा गैरवापर केल्याचे...

पंतप्रधान मोदींचा, स्वा....

तुमच्या नेत्यांचा अपमान आम्ही कधीही केलेला नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचादेखील आम्ही वेळोवेळी सन्मानच केला आहे. मात्र तुम्ही काय करताय? देशाच्या पंतप्रधानांचा, नरेंद्र...

उद्धव ठाकरे यांचा...

उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेल्यामुळे राजकीय लव्हजिहाद झाला आहे. आधी एखादी हिंदू व्यक्ती बोलते अशी त्यांची भाषा असायची. आता ते लव्हजिहादची भाषा बोलतात. बाळासाहेबांच्या...

संगीत रजनीच्या आयोजनात...

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानभवनाच्या प्रांगणामध्ये विधिमंडळाचे सदस्य तसेच काही निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नितीन मुकेश यांच्या संगीत रजनीच्या आयोजनात विधान परिषदेच्या उपसभापती...
Skip to content