टॉप स्टोरी

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत नाही. न्यायमूर्ती संदीप मारने यांनी हा निर्णय देताना स्पष्ट केले की, निरर्थक खटले दीर्घकाळ न्यायालयाच्या यादीत ठेवणे हा न्यायव्यवस्थेशी अन्याय आहे. हा निर्णय प्रत्यक्ष खटल्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देशातील दिवाणी न्यायालयांसाठी एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून महत्त्वपूर्ण ठरतो. कांजूरमार्ग मेट्रो प्रकरण - खटल्याचा मृत्यू, मेट्रोची वाट मोकळी हा निर्णय खासगी विकासक महेशकुमार गारोडिया...

धुळे-इंदूर रेल्वे मार्गासाठी...

धुळे जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनविणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेच्या कामासह धुळे शहराच्या विकास कामांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचे भूसंपादनाचे...

आता घरबसल्या मिळवा...

राज्य परिवहन विभागाच्या सेवा आता कार्यालयात न जाता फेसलेस सुविधेचा उपयोग करून मिळविता येणार आहेत. फेसलेस सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयाची...

असे असतात संवेदनशील...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्याकडे जात असताना चुनाभट्टी कुर्ला येथील पुलावर एक एम्ब्युलन्स बंद पडलेली त्यांच्या निदर्शनास आली. हे पाहताच त्यांनी गाड्यांचा ताफा थांबून...

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींचा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे 12,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये समर्पित...

राष्ट्रवादीच्या नेमणुकीतले काही...

राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या घटनात्मक चौकटच नव्हती. तेव्हा असलेली काही नावे आता पक्षातही नाही. अशा स्थितीत शरद पवार यांच्या गटाने केलेली कोणतीही कारवाई अधिकृत कारवाई...

एमपीएससीच्या विविध संवर्गाच्या...

एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध संवर्गांसाठी घेतलेल्या परीक्षांचे निकाल घोषित केले आहेत. दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार...

भाजपसोबत जायचं नव्हतं...

अनेकदा मी माघार घेतली. टीका सहन केली. अपमान सहन केले. अनेकदा मला व्हिलन बनवण्यात आले. पण आता मी सहन करणार नाही. भाजपसोबत जायचे नव्हते...

राज्यातील हरित हायड्रोजन...

नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजनच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. असे धोरण जाहीर करणारे...

अजितदादांचा राष्ट्रवादीवरच दावा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा केल्याचे स्पष्ट झाले. काल...
Skip to content