पब्लिक फिगर

हुडकेश्वरमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराची व्याप्ती वाढवा!

नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी कार्यरत आहे का, याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. डॉ. गोऱ्हे यांनी आज नागपूर येथील हुडकेश्वर पोलीसठाण्याला भेट देऊन या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीन रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक...

राज्यातली महाविद्यालये 15...

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग येत्या 15 फेब्रुवारी 2021पासून सुरू होणार असल्याची घोषणा उच्च व...

आपली जनतेशी बांधिलकी...

सत्तेत आलो म्हणजे हातावर घडी घालून बसू नका.. आपली जनतेशी बांधिलकी आहे ती अधिकाधिक मजबूत करण्याचे काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि...

काँग्रेस, राष्ट्रवादी व...

महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील आमचे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून माथेफिरूंचे समर्थन होत आहे. दिल्लीतल्या हिंसेचे ते उघडपणे समर्थन करत आहेत. म्हणून...

विरेंद्र जाधव यांनी...

पद्मश्री पुरस्काराने नावाजलेले व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना नुकताच प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्त त्यांचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष विरेंद्र...

मराठा आरक्षण संपवण्याचा...

अनैसर्गिकरीत्या आलेल्या राज्य सरकारचा मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही निर्णय नाही. मराठा आरक्षणाबाबतीत भारतीय जनता पक्षाने जी भूमिका घेतली होती, तीच भूमिका आज सरकार मराठा आरक्षणासंदर्भात घेत...

नगरसेवक संदीप पटेल...

श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माण एवं निधि संकलन  के बारे में अधिक जानकारी देने के लिए मुंबई भेंट पर आए श्रीराम जन्मभूमि मुक्ति संग्राम आंदोलन...

अंधेरी ते दहिसर...

मुंबईचे जनजीवन तसेच प्रवास अधिक सुसह्य करण्यासाठी मुंबईत उभारण्यात येणार्‍या मेट्रोच्या जाळ्यापैकी एक, अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या मेट्रो लाईन क्रमांक ७ला ‘हिंदुहृदयसम्राट...

पुरूषांनी स्त्रियांकडे पाहण्याची...

महाराष्ट्राची अस्मिता, क्षास्त्रतेज, देशाचे, राज्याचे रक्षण, स्वधर्माचे, रयतेचे रक्षण, त्याचबरोबर महाराष्ट्र एक लढाऊ राज्याची ओळख शिवाजी महाराजांनी दिली आणि त्यांच्यावर संस्कार करून स्वतःचे आयुष्य...

आटपाडी नगरपंचायत होणार...

नगरपरिषद आणि नगरपंचायत यांना विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देतानाच सांगली जिल्ह्यातील आटपाडी नगरपंचायतऐवजी नगर परिषद करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे...
Skip to content