केरळमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी कन्नूर येथील जाहीर सभेत सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केरळमध्ये डाव्या आघाडीचे सरकार पुन्हा यावे असे वाटते, असा खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी केला.
'भाजप-एलडीएफ'मध्ये गुप्त समझोता?
कन्नूर येथील रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, "केरळमध्ये काँग्रेसप्रणित 'यूडीएफ'ला रोखण्यासाठी भाजप आणि एलडीएफमध्ये एक 'छुपी भागीदारी' झाली आहे. पंतप्रधान मोदी देशात इतरत्र धर्माच्या आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलतात, मात्र केरळमधील शबरीमला सोने घोटाळ्यासारख्या प्रकरणांवर ते मौन...
पहिल्यांदा या आत्महत्त्या थांबवा. आत्महत्त्या करणाऱ्या मानसिकतेचे मी नेतृत्त्व करत नाही, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
नोटबंदीनंतर पकडण्यात आलेल्या १४ कोटी ५६ लाखांच्या बोगस नोटांचे प्रकरण दाबून टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. याऊलट ते मुख्यमंत्री असताना त्यांनी परदेशातल्या अंडरवर्ल्डसोबत संबंध ठेवून मुंबईला कसे वेठीस...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नाही. कोणतीही संपत्ती बेनामी नसते....
कोरोनात लॉकडाऊनचा फायदा उचलत मुंबईतल्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असतील त्या सर्व ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी सूचना शिवसेनेचे...
खासदार संजय राऊत सत्ताधारी पक्षातील नेते आहेत. त्यांना कोणाविरुध्द कारवाई करावयाची असेल तर ते सरकारच्या माध्यमातून करू शकतात. त्यांना अडवले कोणी? त्यांना एसआयटी स्थापन...
मीरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच पूर्वपदावर येईल आणि पुन्हा जुने दिवस परत येतील. राष्ट्रवादीला इथे स्कोप आहे असे अनेक सर्व्हे सांगतात. आपल्या सर्वांचा एकच नेता...
राज्यातल्या आमदारांचा स्थानिक विकासनिधी तीन कोटी रूपयांवरून चार कोटी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आमदारांचा स्थानिक विकासनिधी दोन कोटींवरुन तीन कोटी करण्याचा निर्णय घेताना...