पब्लिक फिगर

हुडकेश्वरमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराची व्याप्ती वाढवा!

नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी कार्यरत आहे का, याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. डॉ. गोऱ्हे यांनी आज नागपूर येथील हुडकेश्वर पोलीसठाण्याला भेट देऊन या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीन रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक...

शक्ती कायद्यासाठी केंद्राकडे...

कुर्ल्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राकडे शक्ती कायद्याबाबत पाठपुरावा करावा तसेच महिलेचा आत्मविश्वास वाढावा यासाठी समुपदेशकाची नियुक्ती करावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ....

संघाला विरोध आणि...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतंत्र आंदोलनात कुठे होता? संघाची टोपी काळी का? असा सवाल संघाला विचारता आणि पीएफआयवरील बंदीचे समर्थन करण्यास तयार नाही? संघाला विरोध...

३ हजार कोटींच्या...

महाराष्ट्रातल्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य 2021-22च्या 15 हजार कोटींहून आर्थिक वर्ष 2022-23साठी 1 लाख कोटी रुपये इतके वाढवून दिल्याबद्दल केंद्र सरकारचे विशेष आभार मानतानाच...

निवडणुका गुजरातमध्ये, पगारी...

सरकारने काय करावं हा सरकारचा निर्णय आहे. परंतु गुजरातमध्ये, शेजारच्या राज्यात निवडणुका आहेत म्हणून आपल्या राज्यातील ठराविक जिल्हयांत पगारी सुट्टी जाहीर केली आहे, हे...

हिमाचलच्या धर्तीवर महाराष्ट्रात...

दुग्ध व्यवसायात जगात अग्रेसर असलेल्या डेन्मार्कच्या सहकार्याने हिमाचल प्रदेशातील सेंटर फॉर एक्सलन्सच्या धर्तीवर एक केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी डेन्मार्क सरकारला सर्वतोपरी...

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या...

महापुरुषांचा वारंवार अपमान करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या प्रवृत्तीची हकालपट्टी करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली...

अरे भाई राहुलजी,...

भारत जोडो यात्रेत स्वा. सावरकरांवर ब्रिटिशांना मदत केल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींचा आज भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध दाखले...

आता झाला ना...

किती लोकांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा पुरवली आहे याची माहिती आपण मागवली आहे. त्यांना खरंच 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा आवश्यक आहे का? काहींचा तर...

सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे पूरग्रस्तांना...

राज्य सरकारचा निष्काळजीपणा व अकार्यक्षमतेमुळे नाशिकसह राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत मिळण्यास विलंब होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते...
Skip to content