भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, १३ ऑगस्टच्या सायंकाळी जे. पी. नड्डा यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली. यादरम्यान त्यांची कोरोनरी अँजिओग्राफी आणि इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. सध्या त्यांना एम्सच्या हृदयरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली...
मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकासाठी एक गोष्ट अगदी सामान्य आहे- सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः मेट्रोसारख्या नवीन आणि चकचकीत पायाभूत सुविधांवर, चिकटवलेले बेकायदेशीर पोस्टर्स आणि बॅनर्स. हे दृश्य...
महाराष्ट्रात आणखी 2-3 दिवसांचा पाऊस ओसरल्यानंतर, पुढे उर्वरित नोव्हेंबर महिनाभर देशातील बहुतेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता अधिक आहे. फक्त वायव्य भारतात...
भारतीय रेल्वेने प्रवास करताना, विशेषतः आपल्या वृद्ध आई-वडिलांसाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी लोअर बर्थ (खालची सीट) बुक करण्याचा प्रयत्न नेहमीच डोकेदुखी ठरणारा अनुभव असतो. कितीही...
निवडणुकीशी संबंधित सर्व शंका/तक्रारींच्या निराकरणासाठीकेंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच "1950" हेल्पलाईन क्रमांकासह देशभरामध्ये जिल्हास्तरावर ‘बुक-अ-कॉल विथ बीएलओ’ सुविधा सुरू केली आहे.
याबाबतची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे-
नागरिकांच्या सर्व...
यंदा उन्हाळ्यातच आलेला पाऊस हिवाळा सुरू झाला तरी मुक्काम हलवायला तयार नाही. मान्सून संपला; पण मान्सूनोत्तर अवकाळी पावसाचा खेळ अजूनही सुरूच आहे. आता बंगालच्या...
'महादेवा'त सहभागी व्हा आणि मेस्सीबरोबर फुटबॉल खेळा! हो.. १३ वर्षांखालील मुला-मुलींकरीता ही संधी आहे. महाराष्ट्र संस्था फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन...
पाकिस्तान सध्या अभूतपूर्व महागाईच्या संकटाचा सामना करत असून, दैनंदिन वापरातील भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. विशेषतः टोमॅटोच्या किमतीने सर्व विक्रम मोडीत काढत लाहोर, कराची...
कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रथमच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने (एनसी) तीन जागांवर विजय मिळवला, तर भारतीय जनता पक्षाने (भाजप) एक...