न्यूज अँड व्ह्यूज

नानांनी कलमाडींसाठीही केली होती रदबदली!

चार दिवसांपूर्वी सकाळीच समाजमाध्यमातल्या एका समूहात नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे वाचले आणि २७ ऑगस्ट २०२६च्या पहाटे मला आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्यापेक्षाही मोठा धक्का बसला आणि नानांच्या आयुष्यातील आमच्या सुवर्णक्षणांचा चित्रपट झर्रकन पुढे सरकला. ९०च्या दशकातली गोष्ट.. महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले होते. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रिं. मनोहर जोशी होते. नाना पाटेकर मनोहर जोशी यांचे एकेकाळचे लाडके विद्यार्थी. पुण्याचे बहुचर्चित राजकीय नेते सुरेश कलमाडी यांना राज्यसभेवर जायची इच्छा होती. महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना - भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार होते. तब्बल...

आता नव्याने दुमदुमणार...

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय दलित पँथर पुनरूज्जीवित करण्यात येणार आहे. राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत,...

मुथय्या मुरलीधरनने उलगडला...

54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) झालेल्या संवाद सत्रात ‘अ लीजंडरी 800 - अगेन्स्ट ऑल ऑड्स’ या चित्रपटात श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन...

कर्बी आंगलाँगला ग्रासलेल्या...

दिग्दर्शक मृदुल गुप्ता, लेखक मणिमाला दास आणि कर्बी फीचर फिल्म मीरबीनचे निर्माते धनीराम टिसो यांनी काल गोव्यात 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने माध्यमांशी काहीही...

मतभेदांच्या कोलाहलात समानतेचेही...

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या वागण्यात आणि जगण्याच्या पद्धतीबाबत मतभेद आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला माणूस म्हणून समानतेचे धागे सापडू शकतात आणि तेच मी माझ्या चित्रपटातून...

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे...

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे (वय ७३) यांचे गुरुवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, दोन...

सिलक्यारा बचाव कार्याबाबतच्या...

उत्तराखंडात सिलक्यारा येथे सध्या सुरू असलेल्या बचाव कार्याबाबत खळबळजनक वृत्तांकन करण्यापासून दूरचित्रवाणी वाहिन्यांना परावृत्त करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने काल एक सूचना जारी...

सेवा खंडित करण्याच्या...

दूरसंचार विभाग ही भारतातील दूरसंचार क्षेत्रासाठी धोरणे, कार्यक्रम आणि नियामक आराखडा तयार करण्यासाठीची नोडल संस्था असून नागरिकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे, दूरसंचार विभाग संपूर्ण देशात...

लक्ष्मीपूजनाचे महत्त्व आणि...

उद्या लक्ष्मीपूजन.. आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. आश्विन अमावास्येचा हा दिवस दीपावलीचा एक महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; परंतु दीपावलीतील ही अमावस्या...

बारा झाली लुगडी...

खरे तर काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या मुलाखतीवर आधारीत एक टिपण लिहिले होते. या विषयावर आता लिहायचे नाही असे मनाशी ठरवले...
Skip to content