न्यूज अँड व्ह्यूज

नानांनी कलमाडींसाठीही केली होती रदबदली!

चार दिवसांपूर्वी सकाळीच समाजमाध्यमातल्या एका समूहात नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे वाचले आणि २७ ऑगस्ट २०२६च्या पहाटे मला आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्यापेक्षाही मोठा धक्का बसला आणि नानांच्या आयुष्यातील आमच्या सुवर्णक्षणांचा चित्रपट झर्रकन पुढे सरकला. ९०च्या दशकातली गोष्ट.. महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले होते. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रिं. मनोहर जोशी होते. नाना पाटेकर मनोहर जोशी यांचे एकेकाळचे लाडके विद्यार्थी. पुण्याचे बहुचर्चित राजकीय नेते सुरेश कलमाडी यांना राज्यसभेवर जायची इच्छा होती. महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना - भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार होते. तब्बल...

भारतात बनणार सिंगल-आइसल...

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया यांनी काल एका कार्यक्रमात "मेक-इन-इंडिया" उपक्रमांतर्गत एअरबसच्या विस्ताराचे अनावरण केले. भारतात सिंगल-आइसल A220 फॅमिली एअरक्राफ्टसाठी आवश्यक...

360 वन प्राइम लिमिटेडची...

360 वन प्राइम लिमिटेड (पूर्वीची आयआयएफएल वेल्थ प्राइम लिमिटेड) या 360वन ग्रुपसाठी कर्जपुरवठादार कंपनी असलेल्या 360 वन डब्ल्यूएएम लिमिटेडच्या (पूर्वीची आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड) पूर्ण मालकीच्या उपकंपनीने मुंबई शेअर...

डेनिस फ्रान्सिस यांनी...

भारताच्या प्रजासत्ताक दिनी मुंबईतल्या वातावरणातला जिवंतपणा, चैतन्य आणि विशेषत: तरुणांचा उत्साह याचा अनुभव घेतल्याने मी खरोखरच प्रभावित झालो आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे...

राज्यातल्या १९१ वेठबिगार...

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची स्थापना, कॉर्पस फंड आणि अडचणीत सापडलेल्या वेठबिगारांच्या मुक्तेतेसोबतच त्यांना तातडीची...

पंतप्रधान मोदी उद्या...

पराक्रम दिवस 2024निमित्त, दिल्लीत लाल किल्ला येथे ऐतिहासिक प्रतिबिंब आणि प्रकाशमान सांस्कृतिक अभिव्यक्तीचे एकत्रीकरण करत, एक बहुआयामी उत्सव उलगडून दाखवला जाणार आहे. उद्या, 23...

नोव्हेंबरमध्ये ईपीएफओमध्ये 14...

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) 20 जानेवारी 2024 रोजी जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीनुसार ईपीएफओमध्ये नोव्हेंबर, 2023 मध्ये एकूण 13.95 लाख सदस्यांची भर...

गेल्या 9 वर्षांत...

गेल्या नऊ वर्षांत 24.82 कोटी लोकांची बहुआयामी दारिद्र्यातून मुक्तता झाली आहे. नीती आयोगाच्या ‘भारतातील बहुआयामी दारिद्र्य 2005-06पासून’ या चर्चा अभ्यासातील निष्कर्षांमध्ये, या उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय...

कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी शिबिरे...

कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती संदर्भात आढळून आलेल्या ५४ लाख नोंदीच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या...

स्टील प्रकल्पासाठी सह्या...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, सुरजागड इस्पात प्रा. लि.ने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते...
Skip to content