महिला आरक्षणाशी संलग्न असलेले लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजुर करण्यासाठी सरकारला संसदेत दोनतृतियांश बहुमत गरजेचे आहे. एप्रिलमध्ये झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात हेच विधेयक लोकसभेने फेटाळले. सरकारच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मंजुरी मिळविण्यात सरकारला अपयश आले होते. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाअगोदर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी विशेष अधिवेशन बोलावले जाईल का? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सरकारला वाट्टेल ते करून मंजूर करून घ्यायचे आहे. आता आमच्याकडे दोनतृतियांश बहुमत आहे, असा दावा सरकारमधील काही मंत्री करीत आहेत. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक महिला आरक्षणाशी संलग्न करण्यात आले आहे. खरेतर...
जगाच्या एकूण ७९५ कोटींच्या लोकसंख्येतील २०० कोटी लोक बाटलीबंद पाणी पितात असा आताचा अंदाज आहे. यापैकी काहींना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने त्यांच्यावर ही...
मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल झाला याचा आनंद मानायचा, की ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाप्रणित केंद्र सरकारने हा दर्जा बहाल केल्यामुळे त्याचा फायदा कोणाला होईल,...
काल होती नवरात्र सुरु होण्याआधीची रात्र.. आधीची म्हणजे आदल्या दिवशीची! रात्र म्हणजे मध्यरात्र होत आलेली आहे. सर्व ठाणे बरेचसे शांत आणि झोपेत असले तरी...
आपण दिव्यांग असावे असे कुणालाही वाटणार नाही आणि ज्यांचा जन्मच दिव्यांग म्हणून झाला आहे त्यांना समज येईपर्यंत त्यांच्या पालकांची अवस्था काय होत असेल याची...
'माझे शाळेतले प्रयोग' हे पहिली ते चौथीच्या वर्गास शिकवणाऱ्या एका सामान्य शिक्षिकेचे शैक्षणिक प्रवासवर्णन आहे. या पुस्तकाच्या लेखिका स्मिता गौड यांनी जिल्हा परिषद शाळेत...
हंगेरी, बुडापेस्ट येथे रविवारी संपन्न झालेल्या ४५व्या ऑलिंम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय संघाने दुहेरी सोनेरी यश संपादन करताना नवा इतिहास रचला. या स्पर्धेच्या आजवरच्या ९७...
ऑलिम्पिक म्हणजे विविध खेळांमध्ये जागतिक प्राविण्याची चढाओढ असते. यातले बरेच खेळ आणि त्यांच्या स्पर्धा आपण बघितल्या आहेतच. परंतु सामान्य ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांपेक्षा दिव्यांग...
चीनमध्ये झालेल्या आशिया खंडातील प्रतिष्ठेच्या आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने आपले विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावून आशियात भारतीय हॉकीचाच दरारा असल्याचे पुन्हा...
गुरुवारी गौरीविसर्जनाच्या दिवशी संध्याकाळ व रात्रीच्या सुमारास धर्मवीर आनंद दिघे यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आनंदाश्रमात ढोलताशांच्या गजरात केलेल्या नोटांच्या उधळणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी...