न्यूज अँड व्ह्यूज

विलिनीकरणाच्या मुद्द्यावर थोरल्या पवारांनी टाकले नव्याने फासे!

जरांगेंचा बाजार उठला असे आपण ज्या सहजतेने म्हणतो त्या पद्धतीने शरद पवारांचा बाजार उठला असे म्हणता येईल का? नाही येणार. शरद पवारांना तेल लावलेला पैलवान उगीच म्हणत नाहीत. कारण ते सहसा कुणाच्या पकडीत सापडतच नाहीत. त्यांचे राजकारण ते त्यांच्या पद्धतीने चालवतात आणि त्यांच्या भविष्यातील चालींचा पत्ता कुणालाच लागत नाही. त्यांच्यामागे आजही मोठ्या प्रमाणात जनमत आहे. अर्थातच लोकसभेत जरी बरे यश त्यांनी मिळवले असले तरीही विधानसभेत मात्र पवारांची कोणतीच जादू चालली नाही. फक्त दहा आमदार त्यांना निवडून आणता आले. कधी काय बोलावं, किती बोलावं हे नेमके कळणारे नेते त्यांच्याव्यतिरिक्त मोजकेच...

बाटलीबंद पाणी पिताय?...

जगाच्या एकूण ७९५ कोटींच्या लोकसंख्येतील २०० कोटी लोक बाटलीबंद पाणी पितात असा आताचा अंदाज आहे. यापैकी काहींना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने त्यांच्यावर ही...

मराठीबद्दल मानायचा आनंद...

मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल झाला याचा आनंद मानायचा, की ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाप्रणित केंद्र सरकारने हा दर्जा बहाल केल्यामुळे त्याचा फायदा कोणाला होईल,...

जाणून घ्या आनंदाश्रम...

काल होती नवरात्र सुरु होण्याआधीची रात्र.. आधीची म्हणजे आदल्या दिवशीची! रात्र म्हणजे मध्यरात्र होत आलेली आहे. सर्व ठाणे बरेचसे शांत आणि झोपेत असले तरी...

निवृत्तीकाळ दिव्यांग खेळाडूंचा..

आपण दिव्यांग असावे असे कुणालाही वाटणार नाही आणि ज्यांचा जन्मच दिव्यांग म्हणून झाला आहे त्यांना समज येईपर्यंत त्यांच्या पालकांची अवस्था काय होत असेल याची...

वाचा एका सामान्य...

'माझे शाळेतले प्रयोग' हे पहिली ते चौथीच्या वर्गास शिकवणाऱ्या एका सामान्य शिक्षिकेचे शैक्षणिक प्रवासवर्णन आहे. या पुस्तकाच्या लेखिका स्मिता गौड यांनी जिल्हा परिषद शाळेत...

६४ घरांच्या पटाचा...

हंगेरी, बुडापेस्ट येथे रविवारी संपन्न झालेल्या ४५व्या ऑलिंम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय संघाने दुहेरी सोनेरी यश संपादन करताना नवा इतिहास रचला. या स्पर्धेच्या आजवरच्या ९७...

पॉमेल घोड्यावर स्वारी!

ऑलिम्पिक म्हणजे विविध खेळांमध्ये जागतिक प्राविण्याची चढाओढ असते. यातले बरेच खेळ आणि त्यांच्या स्पर्धा आपण बघितल्या आहेतच. परंतु सामान्य ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांपेक्षा दिव्यांग...

आशियात भारतीय हॉकी...

चीनमध्ये झालेल्या आशिया खंडातील प्रतिष्ठेच्या आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने आपले विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावून आशियात भारतीय हॉकीचाच दरारा असल्याचे पुन्हा...

मुख्यमंत्री एकनाथरावांच्या ‘आनंदावतारा’चा...

गुरुवारी गौरीविसर्जनाच्या दिवशी संध्याकाळ व रात्रीच्या सुमारास धर्मवीर आनंद दिघे यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आनंदाश्रमात ढोलताशांच्या गजरात केलेल्या नोटांच्या उधळणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी...
Skip to content