जरांगेंचा बाजार उठला असे आपण ज्या सहजतेने म्हणतो त्या पद्धतीने शरद पवारांचा बाजार उठला असे म्हणता येईल का? नाही येणार. शरद पवारांना तेल लावलेला पैलवान उगीच म्हणत नाहीत. कारण ते सहसा कुणाच्या पकडीत सापडतच नाहीत. त्यांचे राजकारण ते त्यांच्या पद्धतीने चालवतात आणि त्यांच्या भविष्यातील चालींचा पत्ता कुणालाच लागत नाही. त्यांच्यामागे आजही मोठ्या प्रमाणात जनमत आहे. अर्थातच लोकसभेत जरी बरे यश त्यांनी मिळवले असले तरीही विधानसभेत मात्र पवारांची कोणतीच जादू चालली नाही. फक्त दहा आमदार त्यांना निवडून आणता आले. कधी काय बोलावं, किती बोलावं हे नेमके कळणारे नेते त्यांच्याव्यतिरिक्त मोजकेच...
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील तथा आरआर आबा आपल्या प्रभावी वक्तृत्त्वशैलीसाठी प्रसिद्ध होते. राज्याच्या विधानसभेत आर आर पाटील यांनी अनेकदा आपल्या प्रभावी भाषणांमधून...
आजच्या जगात तुम्हाला वारंवार धाप लागल्यासारखी किवा एकूणच थकल्यासारखे वाटते आहे का? तसे असेल तर त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आज आपल्याभोवती जे हवेचे...
आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात सर्वात लहान वयात करोडपती होण्याचा मान बिहारचा सलामीचा युवा फलंदाज, अवघ्या १३ वर्षे १८८ दिवसांच्या असलेल्या वैभव सूर्यवंशीने...
आपल्याला शरीराच्या घड्याळानुसार झोप लागते किंवा आपण जागे असतो असे विज्ञान मानते. शरीरात असे एकच घड्याळ नसून अशी अब्जावधीहूनही अधिक घड्याळे आपल्या शरीरात असतात....
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाला आलेले महत्त्व ओळखून निवडणुकीच्या काळात सक्रिय झालेले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आज अखेरची...
राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय! महाविकास आघाडीचा सुपडासाफ. राज्य विधानसभा निवडणुकीच्या मतांची मोजणी पूर्ण झाली असून भारतीय जनता पक्षप्रणित महायुतीला दणदणीत यश प्राप्त...
स्पेनचा महान डावखुरा ३८ वर्षीय टेनिसपटू राफेल नादालने दोन दशके टेनिस कोर्टवर अनभिक्षित सम्राटाप्रमाणे राज्य केल्यानंतर वाढते वय आणि दुखापतीमुळे अखेर आपली टेनिस रॅकेट...
ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत...
एकाकीपणा काय असतो हे जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळते असे मानले जाते. मानसशास्त्रज्ञ आणि मनोवैज्ञानिक हे दोघेही शारीरिक आणि मानसिक अशा वेगवेगळ्या प्रकारांनी एकाकीपणाकडे...