माय व्हॉईस

अमित ठाकरेंची नौटंकी आणि ‘सामान्यज्ञाना’चे प्रदर्शन!

रामदास फुटाणेंची एक व्यंग कविता चांगलीच बोलकी आहे. त्याचा संदर्भ आहे तो प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराचे सारे नियम धुडकावणारे, नव्हे थेट धाब्यावर बसवण्याची हडेलहप्पी करणारे अमित राज ठाकरे यांच्याशी... भिंत म्हणाली: “तरुणांचे आंदोलन, कळता कळेना कोण कुणाजवळ ठेवावे मलाही कळेना” शेजारची भिंत वदली: “दोन इकडे पाठव, पाच वर्षे स्थिर राहतील, सगळेच एकमेकांकडे प्रोटोकॉल समजून पाहतील!” (रामदास फुटाणे) मध्यंतरी पुण्यामध्ये अमित ठाकरे धडकले होते. त्यांचे पिताजी राज ठाकरेंचे मोठे आलीशान निवासस्थान पुण्य नगरीत (पुण्यात) आहे. त्यांना इथली हवा पाणी मानवते. ते अधुनमधून पुण्यात मुक्काम करतच असतात. वडिलांसोबत अमितभय्यांचाही पुणे दौरा होतच असणार. राहुल गांधीही अलीकडे पुण्यात आले होते. त्यांनी 'छात्रों की गुंज'...

शरद पवार, उद्धव...

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या जातील तिथे एकच सांगत आहेत की, शिवसेनेने आमचा विश्वासघात केला. कार्यकर्त्यांशी त्यांनी परवा सवला जबाब केले: “पाठीत...

आदित्यजींच्या डोळ्यादेखतच होतोय...

गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पवईच्या रेनीसांस, या पंचतारांकित हॉटेलच्या बाजूने प्रथम कच्चा रस्ता व नंतर पक्का सायकल ट्रॅक करण्याची लगबग चोरीछुपे चालू आहे. इतर कुठल्या...

ठाकरे सरकारला पुन्हा...

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सातत्याने महासंकटात सापडणारे सरकार बनले आहे. शरद पवारांनी या सरकारची स्थापना योग्य मुहुर्तावर व योग्य विचाराने केली नाही काय, असाही...

पृथ्वीराज देशमुख अडचणीत,...

सांगली जिल्ह्याच्या विटा परिसरात असलेल्या केन साखर कारखान्याने गेली तब्बल तीन वर्षे शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे दिले नसल्याने हजारो शेतकऱ्यांच्या घरावर मरण अवकळा आल्याचे समजते....

या कोरोनाचे विसर्जन...

देवा, गणराया ये, तुझ्या आगममनाचीच वाट आम्ही सारे, तुझे भक्त, पाहत आहोत! गणपतीची वाट फक्त भाविकच पाहतात असे नव्हे, तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक हौश्या,...

अहो, पिंपळे मॅडम.....

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या कासारवडवली भागात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा फेरीवाल्यांच्या संघटनेने वा त्यांच्या कोणाही 'मुखन्ड' नेत्याने...

दोन वर्षांपूर्वीच्या तडाख्यानंतरही...

हा झाला शहरी भागाचा प्रश्न. ग्रामीण भागातही अनियंत्रित वाळू उपशाचा प्रश्न मुळावर उठला आहे. यापूर्वी त्याचे गांभीर्य कदाचित गावांनाही लक्षात आले नसेल. पण आता...

दोन वर्षांपूर्वीच्या तडाख्यानंतरही...

एक पोस्ट पाहिली कुठेतरी- महाड, चिपळूणनंतर आता कन्नड, चाळीसगाव. विकास चार आण्याचा, आपत्ती व्यवस्थापन बारा आण्याचे! दोन वर्षांपूर्वी, 2019मध्ये ऑक्टोबर महिन्यात तितूर नदीला असाच अचानक...

अमेरिकेची हार, नंतर...

वीस वर्षानंतर प्रथमच अमेरिकन सैन्य मध्यपूर्वेतील प्रचंड मोठी मोहीम संपवून परतले आहे. ही मोहीम यशस्वी झालेली नाही हे लक्षात घेता ही अमेरिकेची तितकीच मोठी...
Skip to content