माय व्हॉईस

अमित ठाकरेंची नौटंकी आणि ‘सामान्यज्ञाना’चे प्रदर्शन!

रामदास फुटाणेंची एक व्यंग कविता चांगलीच बोलकी आहे. त्याचा संदर्भ आहे तो प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराचे सारे नियम धुडकावणारे, नव्हे थेट धाब्यावर बसवण्याची हडेलहप्पी करणारे अमित राज ठाकरे यांच्याशी... भिंत म्हणाली: “तरुणांचे आंदोलन, कळता कळेना कोण कुणाजवळ ठेवावे मलाही कळेना” शेजारची भिंत वदली: “दोन इकडे पाठव, पाच वर्षे स्थिर राहतील, सगळेच एकमेकांकडे प्रोटोकॉल समजून पाहतील!” (रामदास फुटाणे) मध्यंतरी पुण्यामध्ये अमित ठाकरे धडकले होते. त्यांचे पिताजी राज ठाकरेंचे मोठे आलीशान निवासस्थान पुण्य नगरीत (पुण्यात) आहे. त्यांना इथली हवा पाणी मानवते. ते अधुनमधून पुण्यात मुक्काम करतच असतात. वडिलांसोबत अमितभय्यांचाही पुणे दौरा होतच असणार. राहुल गांधीही अलीकडे पुण्यात आले होते. त्यांनी 'छात्रों की गुंज'...

आर्यन खान प्रकरणातला...

आर्यन खान ड्रग प्रकरणी लाखो रुपयांच्या लाच प्रकरणात ज्याचे नाव घेतले गेले तो पट्टीचा झोलर सुनील पाटील याचे खरे नाव सुनील पाटील नसून सुनील...

ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयाला...

ठाणे जिल्हा तसेच ठाणे शहराचा महाराष्ट्र राज्याच्या महसुलात चांगला मोठा वाटा असला तरी राजकीय नेते तसेच राज्यातील नोकरशहा ठाणे जिल्हा आणि शहराकडे म्हणावे तसे...

जिल्हा बँकांचे धनी...

कोरोनाचे जे अनेक दुष्परिणाम झाले त्यात विविध निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या हाही एक परिणाम होता. राज्य शासनाने 2020मध्ये मुदती संपलेल्या सर्वच सहकारी बँकांच्या निवडणुका...

आघाडी सरकारच्या कृपेने...

गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि राज्य सरकार यांच्यात जणू लपाछपीचा खेळ सुरू असल्यासारखे चित्र आहे. परमबीर सिंग यांनी...

दंगलीसारख्या हिंसक घटनांचा...

त्रिपुरा येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. अशा हिंसक घटनांचा संबंध अनेकदा शुक्रवारशीच असतो....

आरोग्य खात्यातल्या सेवानिवृत्तांच्या...

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीने महाराष्ट्र हादरला असला तरी आरोग्य यंत्रणेतील नोकरशहा मात्र अद्यापीही ढिम्म आहेत. हे नोकरशहा काही...

तंबाखूची रसाळ पोथी!

जगाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे. कामगार, कष्टकरी, मजूर आदींची आबाळ होत आहे. दुकानदार, छोटे व्यापारी, व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे....

काही कोटींतले थोडे...

नाटक आणि नाट्यगृह कधी सुरू होणार यासंबंधी व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला असून सरकारची घोषणा झाल्यावरसुद्धा आंदोलनाची भाषा करणाऱ्यांना काय म्हणावे हेच कळत...

महाराष्ट्राच्या बदनामीचा ठाकरेंचा...

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात काल ज्या तोफा डागल्या त्यांचा रोख येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडेच होता. त्यांनी मुख्यतः भारतीय जनता पक्ष हाच...
Skip to content