माय व्हॉईस

अमित ठाकरेंची नौटंकी आणि ‘सामान्यज्ञाना’चे प्रदर्शन!

रामदास फुटाणेंची एक व्यंग कविता चांगलीच बोलकी आहे. त्याचा संदर्भ आहे तो प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराचे सारे नियम धुडकावणारे, नव्हे थेट धाब्यावर बसवण्याची हडेलहप्पी करणारे अमित राज ठाकरे यांच्याशी... भिंत म्हणाली: “तरुणांचे आंदोलन, कळता कळेना कोण कुणाजवळ ठेवावे मलाही कळेना” शेजारची भिंत वदली: “दोन इकडे पाठव, पाच वर्षे स्थिर राहतील, सगळेच एकमेकांकडे प्रोटोकॉल समजून पाहतील!” (रामदास फुटाणे) मध्यंतरी पुण्यामध्ये अमित ठाकरे धडकले होते. त्यांचे पिताजी राज ठाकरेंचे मोठे आलीशान निवासस्थान पुण्य नगरीत (पुण्यात) आहे. त्यांना इथली हवा पाणी मानवते. ते अधुनमधून पुण्यात मुक्काम करतच असतात. वडिलांसोबत अमितभय्यांचाही पुणे दौरा होतच असणार. राहुल गांधीही अलीकडे पुण्यात आले होते. त्यांनी 'छात्रों की गुंज'...

आप्पासाहेबांनी समाजासाठी काम...

वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाजबांधवांसाठी...

आझाद सर्वकाही उघडणार...

दहा दिवसांपूर्वी काँग्रसचे भूतपूर्व नेते गुलाम नबी आझाद यांचे 'आझाद' या नावाचे आत्मवृत्त प्रकाशित झाले. रूपा या प्रसिद्ध कंपनीने ते प्रकाशित केले आहे. या...

अहो, पंतप्रधान महोदय….

"हे प्रजास्ताक चिल्टानो,  काळयात काळे, अंधाराने पेरलेले काळे, उडदामाजी निव्वळ काळे, अव्वल काळे निवडायचा महाकठीण काळ" (शांताराम)  शांताराम यांच्या या थेट ओळी आठवण्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र...

सोन्यातील गुंतवणूक ठरतेय...

यावर्षी सोन्याच्या किंमतींनी दिला ८ टक्के परतावा सोन्याच्या किंमतीने वर्ष २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच एमसीएक्सवर अनुक्रमे जवळपास ७.५ टक्के आणि ८ टक्के परतावा दिला...

मी मारलेला डोळा,...

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणाला सुरुवात करताना सभागृहात धमाल उडवून दिली. उपमुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या घरात...

आतातरी ठाण्याचे आयुक्त...

मी सातत्याने ठाणे रेल्वेस्थानकाच्या बजबजपुरीबद्द्ल लिहिलेले आहे, हे वाचकांना आठवत असेलच. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी गोतावळा न घेता रेल्वेस्थानक परिसराची पाहणी करावी,...

विधानसभेत गाजले गद्दार,...

विधानसभेमध्ये मंत्रिमहोदयांनी केलेल्या वैयक्तिक स्पष्टीकरणावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आणि गद्दार, महागद्दार असे उल्लेख झाल्यानंतर ५० खोकेच्या घोषणांनी दहा मिनिटांसाठी गदारोळ माजला. राज्य मंत्रिमंडळातील सदस्य...

पदपथ चालण्यासाठी.. म्हणणाऱ्या...

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी समाजमाध्यमांवर टीका केलेली नुकतीच वाचनात आली आणि दुर्दैव असे की आजच मला मुंबई उच्च न्यायालयासंबंधात लिहिण्याविषयी सुचले. न्यायालयाच्या...

आतून कीर्तन वरून...

आतून कीर्तन वरून तमाशा... या म्हणीची आठवण यावी, तसं चित्र बुधवारी रात्री विधान भवनाच्या प्रांगणात होतं. फक्त कीर्तनाची जागा अर्थसंकल्पावरील विभागनिहाय मागण्यांवरील चर्चेने घेतली...
Skip to content