भारतात कोणा एका राजकीय पक्षाची बाजू मांडणे सोयीस्कर असले तरी आजवरचा इतिहास आणि उद्याचे वास्तव लक्षात घेणे आवश्यक आहे. याच व्यासपीठावर मांडले जाणारे विचार बघितले तेव्हा ही पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे हे पटेल. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेस हा एकमेव राष्ट्रीय पक्ष होता. जनसंघ, समाजवादी, स्वतंत्र, कम्युनिस्ट हे पक्ष नंतर निर्माण झाले. धर्मनिरपेक्ष किंवा मुस्लिम मुस्लिमधार्जिण्या काँग्रेस पक्षाला पर्याय म्हणून जनसंघ निर्माण झाला. पण मतदान आणि जागा यांचे गणित जनसंघाला जमणे सोपे नव्हते. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी जनसंघास असल्याने आणि महात्मा गांधी यांच्या हत्त्येचे खापर संघावर पर्यायाने...
पवारसाहेबांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणूक केली त्यात प्रफुल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. तुम्हाला जो सह्यांचा अधिकार दिला तो शरद पवार यांनी.. मग त्यांचे...
पेरले तसे उगवले. ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यामुळे शिवसेना फुटीवर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील निकटचे सहकारी एकनाथ शिंदे यांनी...
भारताचे कमीतकमी शब्दांत सांगता येईल असे वैशिष्ट्य म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ होय! गुरूंशिवाय तरणोपाय नाही. शिष्याच्या जीवनातील अंध:काराचा नाश करून त्याचे परब्रह्माशी मिलन घडवून आणण्याचे कार्य गुरू करतात. ईश्वराचे सगुण...
एका युवतीच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात आपल्या मंत्रिमंडळातले सहकारी संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून काढून टाकणारे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तोच न्याय...
शनिवारी संध्याकाळी ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्य चिकित्सक सुनील कर्णिक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्याविषयीचे 'स्वतः खेरीज सर्वकाही' या पुस्तकाचे...
कालच यंदाचा २५ जून गेला आणि आणीबाणी आठवली. १९७५ साली २५ जूनला तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली. वसंतराव त्रिवेदी हे महाराष्ट्र शासनाचे...
अलीकडेच ठाणे शहराच्या वागळे इस्टेटमधील ओरियाना बिझनेस पार्कमध्ये असलेल्या 'मिंत्रो' बारमधील भांडणात आणि हाणामारीत राजकीय पाटील मंडळीच असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. यातील...
पाश्चिमात्य जगात खुट्ट जरी झाले तरी त्याचे पडसाद जगभरात उमटतात. अमेरिका कर्जाशी संबंधित संकटातून जात असल्याच्या बातमीमुळे जगभरातील बाजारांमध्ये भयकंप निर्माण झाला आणि त्याची...