भारतात कोणा एका राजकीय पक्षाची बाजू मांडणे सोयीस्कर असले तरी आजवरचा इतिहास आणि उद्याचे वास्तव लक्षात घेणे आवश्यक आहे. याच व्यासपीठावर मांडले जाणारे विचार बघितले तेव्हा ही पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे हे पटेल. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेस हा एकमेव राष्ट्रीय पक्ष होता. जनसंघ, समाजवादी, स्वतंत्र, कम्युनिस्ट हे पक्ष नंतर निर्माण झाले. धर्मनिरपेक्ष किंवा मुस्लिम मुस्लिमधार्जिण्या काँग्रेस पक्षाला पर्याय म्हणून जनसंघ निर्माण झाला. पण मतदान आणि जागा यांचे गणित जनसंघाला जमणे सोपे नव्हते. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी जनसंघास असल्याने आणि महात्मा गांधी यांच्या हत्त्येचे खापर संघावर पर्यायाने...
शिवतीर्थ! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादरच्या शिवाजीपार्क मैदानाचे 'शिवतीर्थ' हे नामकरण केले. 30 ऑक्टोबर 1966च्या शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याचा शुभारंभ बाळासाहेबांनी याच शिवतीर्थावर केला...
सातव्या आर्थिक जनगणनेसाठी प्रत्यक्ष जमिनीवरील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. सातव्या, आर्थिक सर्वेक्षणाच्या संदर्भात, 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी प्राथमिक निकषांना मान्यता दिलेली नाही तर दहा...
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री नेहमीच सांगत असतात की भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराची मुळीच गय करणार नाही. चांगलेच आहे. पण शेजारच्या व खुद्द...
ट्वेल्थ फेल, हा विधु विनोद चोप्रा यांचा हिन्दी चित्रपट देशभर गाजला आणि ऑस्करसाठी भारताच्या वतीने स्पर्धेत दाखल होणार आहे. हा चित्रपट महाराष्ट्र क्याडरचे आपीएस...
म्हणे मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषण आणि धुलिकण यांचे प्रमाण वाजवीपेक्षा वाढले आहे. त्वरित उपाययोजना करा असे साक्षात पंतप्रधान कार्यालयातून फर्मान आल्याने मुख्यमंत्री एकनाथ...
शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुदत वाढवून दिल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या १० जानेवारीला यावर निकाल देणार आहेत. ३४ याचिका, ११३ प्रतिवादी, २.११...
ग्रुप फोटो काढताना ज्येष्ठ आमदारांना पाच हजारी, तीन हजारी मनसबदारांच्या रांगेत उभे केल्याने तसेच मुख्यमंत्रीच फोटोसाठी न आल्याने विधानसभेत गुरुवारी मानापमानाचे नाट्य रंगले.
विधिमंडळाच्या हिवाळी...
महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तब्बल चाळीस मिनिटांचे भाषण करून मराठा आरक्षण देतानाच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही...
माझ्या घरावर हल्ला करून जाळपोळ केली जात असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप करून आमदार प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्याची एसआयटी...