ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते.
सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...
भारताचे कमीतकमी शब्दांत सांगता येईल असे वैशिष्ट्य म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ होय! गुरूंशिवाय तरणोपाय नाही. शिष्याच्या जीवनातील अंध:काराचा नाश करून त्याचे परब्रह्माशी मिलन घडवून आणण्याचे कार्य गुरू करतात. ईश्वराचे सगुण...
एका युवतीच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात आपल्या मंत्रिमंडळातले सहकारी संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून काढून टाकणारे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तोच न्याय...
शनिवारी संध्याकाळी ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्य चिकित्सक सुनील कर्णिक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्याविषयीचे 'स्वतः खेरीज सर्वकाही' या पुस्तकाचे...
कालच यंदाचा २५ जून गेला आणि आणीबाणी आठवली. १९७५ साली २५ जूनला तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली. वसंतराव त्रिवेदी हे महाराष्ट्र शासनाचे...
अलीकडेच ठाणे शहराच्या वागळे इस्टेटमधील ओरियाना बिझनेस पार्कमध्ये असलेल्या 'मिंत्रो' बारमधील भांडणात आणि हाणामारीत राजकीय पाटील मंडळीच असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. यातील...
पाश्चिमात्य जगात खुट्ट जरी झाले तरी त्याचे पडसाद जगभरात उमटतात. अमेरिका कर्जाशी संबंधित संकटातून जात असल्याच्या बातमीमुळे जगभरातील बाजारांमध्ये भयकंप निर्माण झाला आणि त्याची...
मणिपूर कसं शांत करायचं यासाठी आमचे गृहमंत्री अमित शाह सक्षम आहेत. पण तुमच्या मालकाच्या वरळी विधानसभेत काय काय जळतंय याचा विचार करा. मणिपूरपेक्षा जास्त...
लोकांच्या सामाजिक-आर्थिक कल्याणासाठी कायदेमंडळाच्या भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या कायदेमंडळांचे कामकाज सन्मानपूर्वक चालले पाहिजे. अलीकडे सभागृहांमध्ये होणारा गदारोळ आणि व्यत्यय, ही गंभीर चिंतेची बाब आहे....
काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराचे भीषण वास्तव मांडणार्या ‘दी कश्मीर फाइल्स’ नंतर ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सध्या भारतात प्रचंड चर्चेचा विषय बनलेला आहे. या चित्रपटाच्या अनुषंगाने...