माय व्हॉईस

स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत, नाशकात भोंदूगिरीचा बाजार!

ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते. सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...

घटस्फोटित वडिलांना ड्रम...

गोव्यातल्या 54व्या इफ्फी महोत्सवात सिनेमा ऑफ द वर्ल्ड श्रेणी अंतर्गत प्रदर्शित झालेल्या ‘फॅमिली अल्बम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक गिलेर्मो रोकामोरा यांनी उपस्थित प्रतिनिधी आणि माध्यमांशी...

मी साक्षीदार आहे,...

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या चौकशीत आज शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची त्यांनी काढलेल्या व्हिपवर प्रश्नांची सरबत्ती केली. यामुळे...

भाजपाने शिवसेनेचे आमदार...

आपल्या पक्षाच्या आमदारांना भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली भ्रष्ट मार्गाने सूरतमार्गे गुवाहटीला नेण्यात आले, असा दावा करतानाच उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी याबाबत...

वझीरएक्स एक्स्चेंजकडून टोकनफायचा...

वझीरएक्स या अग्रगण्य क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजने टोकनफायला नुकतेच आपल्या सूचीत समावेश केले आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट क्रिप्टो आणि मालमत्ता टोकनायझेशन प्रक्रिया सुलभ करणे हे आहे. वझीरएक्सचे...

उद्या बलीप्रतिपदा म्हणजेच...

उद्या बलीप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा... अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. त्रिपाद भूमी दान...

अध्यात्मशास्त्र नरक चतुर्दशीचे! 

उद्या नरक चतुर्दशी. आश्विन वद्य चतुर्दशीला नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ दिवाळीतील या सणाच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे...

आज धनत्रयोदशी, दिपावलीला...

आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस दिवाळीचा भाग...

आज वसुबारस! आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो;...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नशाबाजांचा...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादवसारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला असून त्यांचा शाल-श्रीफळ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरतिथ्य केले जाते, अशी टीका राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय...
Skip to content