“धुरंधर2“मुळे अंडरवर्ल्ड डॉनच्या अस्तित्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम कासकर हा नेमका कुठे आहे? तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्लीच प्रदर्शित झालेल्या धुरंधर 2, या चित्रपटामुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
अनेक दशकांपासून लपून बसलेल्या भारताच्या या सर्वात मोठ्या गुन्हेगाराचा छडा अद्याप लागलेला नाही. मात्र ताज्या घडामोडींनी या प्रकरणातील उत्सुकता शिगेला नेली आहे.आपल्या भारतातून दाऊद इब्राहिमचे पलायन हे काही गुपित राहिलेले नाही. 'बडे साहेब' म्हणून ओळखल्या...
कोणत्याही प्राण्याविषयी जनमनात असलेले वलय बहुतेकदा त्या प्राण्याचे चित्रिकरण होण्याची तसेच त्याच्या पडद्यावरील दर्शनाचा कालावधीची शक्यता ठरवत असते, असे सुप्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते आणि...
मुंबईतला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय झाला आहे की काय, असा प्रश्न पडतो. कारण फक्त एकच, की येथे शिवसेनेचे उमेदवार...
धार्मिक ध्रुवीकरण करत यावेळी निवडणुका लढल्या गेल्या आणि त्याचा अनुभव देशाने घेतला. अल्पसंख्याक, दलित, आदिवासी, हे समाजघटक विरोधात गेलेले असतानाही महायुतीचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी...
शेकडो वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर जानेवारी २०२४मध्ये अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिरात श्री रामलल्ला विराजमान झाले. प्रभु श्रीराम अयोध्यापती झाल्यानंतर पृथ्वीवर रामराज्य अवतरले होते. श्रीराममंदिराच्या...
गुळगुळीत नाण्याला घासणार तरी किती? हिरा कितीही मौल्यवान असला तरी त्याला पैलू पाडण्यालाही मर्यादाच असतात. अगदी त्याचप्रमाणे लोकसभेच्या या निवडणुकीत झाले. गेली १० वर्षे...
वर्ष २०१३मध्ये पुण्यात झालेली डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्त्या, २०१५मध्ये कॉ. गोविंद पानसरे यांची कोल्हापूर येथील आणि एम्. एम्. कुलबुर्गी यांची बेंगळुरू येथे झालेली...
महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या अंतीम टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे. या अखेरच्या टप्प्याकरीता मतदान होण्याआधीच निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला होता. गेल्या आठवड्यापासून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे...