“धुरंधर2“मुळे अंडरवर्ल्ड डॉनच्या अस्तित्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम कासकर हा नेमका कुठे आहे? तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्लीच प्रदर्शित झालेल्या धुरंधर 2, या चित्रपटामुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
अनेक दशकांपासून लपून बसलेल्या भारताच्या या सर्वात मोठ्या गुन्हेगाराचा छडा अद्याप लागलेला नाही. मात्र ताज्या घडामोडींनी या प्रकरणातील उत्सुकता शिगेला नेली आहे.आपल्या भारतातून दाऊद इब्राहिमचे पलायन हे काही गुपित राहिलेले नाही. 'बडे साहेब' म्हणून ओळखल्या...
वास्तविक, अंमली पदार्थाच्या सेवनानंतर कोणत्याही व्यक्तीला नशा चढते आणि त्या व्यक्तीचे भान हरपते. भान हरपल्यानंतर त्या व्यक्तीला कोणतेच भान उरत नाही. पण अंमली पदार्थांमध्येही...
काल पुन्हा मुंबई तुंबली. या मोसमातला हा पहिला मुसळधार पाऊस मुंबईकरांना त्यांच्या दरवर्षी होणाऱ्या यातनांची आठवण देऊन गेला. आजही पाऊस बरसतोच आहे. पण कालच्या...
"मैफलीत आरास मांडलीस पुन्हा पुन्हा पण
सूर पोरके, स्वरातही तो लगाव नाही" (महेश केळुस्कर)
भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच महायुतीच्या आमदार, खासदार तसेच...
मुंबई शहराचे नियोजन फसलेच आहे. पण आता दोन्ही उपनगरांचेही नियोजन केवळ फसलेच नाही तर नियोजनाचे बारा वाजलेत असेच वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबईत...
नवी मुंबईमधील नागरिकांना नागरी सुविधा देण्यासाठी आरक्षित भूखंड सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रश्नावरून माजी मंत्री गणेश नाईक यांनी सरकारवर कडक शब्दांत टीका...
राजकारण्यांबद्दल आम जनतेला काहीही वाटत असो. पण विधिमंडळात बोलताना या सर्व सदस्यांना मात्र खूपच भान बाळगावे लागते. विधान परिषदेत आपण वापरलेल्या शब्दांबद्दल आपल्याला अजिबात...
लोकसभेतल्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी नुकताच संपन्न झाला. या शपथविधीत शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य रवींद्र वायकर यांनी खासदारकीची शपथ घेतली. वायकर पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेले, तेही...
गेले सतत दोन आठवडे मी मुंबईतील प्रमुख वर्तमानपत्रात येणाऱ्या व पहिल्या पानावर विराजमान होणाऱ्या चिकन्याचुपड्या भाषेत लिहिलेल्या तसेच छायाचित्रांनी नटलेल्या भरगच्च जाहिराती पाहत होतो....