ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते.
सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना 'न्याय' ही आहे. मागील १० वर्षांत प्रत्येक घटकाचा न्याय धोक्यात आला आहे, कमकुवत...
एका प्रमुख वर्तमानपत्राने 'उत्तर प्रदेशच्या धर्तीवर ठाण्यात पोलिसांचे विशेष पथक' या मथळ्याने माझे लक्ष वेधून घेतले होते. याच वर्तमानपत्राने लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच कायदा...
तीन वर्षांपूर्वीची पोस्ट वर काढून फेसबुकने एकप्रकारे सर्व प्रकारणच डोळ्यासमोर आणले. तत्कालीन उद्धव सरकारला अडचणीत आणणारे सर्वजण आता सत्तेत बसलेले आहेत. त्या राजकारणाशी आपल्याला...
देशात लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली आणि महाराष्ट्रातले काही बडे राजकीय नेते आपल्या लेकीसाठी पुढची तजवीज करण्यात गुंग झाले. यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो...
व्यक्तींनी मद्यसेवन केल्यानंतर ऑरा स्कॅनरने घेतलेल्या चाचणीवरून असे लक्षात आले की, त्यांच्यातील नकारात्मकता वाढून सकारात्मकता केवळ ५ मिनिटांत पूर्णपणे नाहीशी झाली. याउलट, नारळपाणी या सात्त्विक पेयाच्या सेवनानंतर...
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी...
कालची इंडिया आघाडीची सभा म्हणजे केवळ एक फॅमिली गॅदरिंग होती. भानुमतीचा गुंदा अशी एक गोष्ट आहे. तशाप्रकारे धरून-बांधून आणलेले लोक या सभेमध्ये दिसत होते....
केंद्रीय निवडणूक आयोगाने काल देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून देशभरात प्रचाराला अधिकृतपणे सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून...
गेल्या आठवडाभर, बिटकॉइनने २०%ने उसळी घेऊन गेल्या महिन्यात ६८% आणि गेल्या वर्षात २००%ची रुबाबदार वृद्धी नोंदवली. बिटकॉइनने याआधीचे सर्व उच्चांक मोडले. २०% घसरण पाहिली...