मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

मोडक सागर व...

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी, विहारपाठोपाठ आज पहाटे मोडक सागर आणि तानसा, हे तलावही ओसंडून वाहू लागल्याने मुंबईकरांची पाण्याची काळजी मिटल्यात जमा झाली आहे. मुंबई महापालिका...

तेजसचे नवे डबे...

पश्चिम रेल्वेची बहुचर्चित अशी आरामदायक गाडी राजधानी एक्स्प्रेसला आती नवीन सुधारित 'तेजस' प्रकारचे शयनयान रेक्स (रेल्वेच्या डब्यांची इंजिनविरहित शृंखला) जोडण्यात आले आहेत. अद्ययावत 'स्मार्ट'...

मुंबईकरांचा सायंकाळच्या सत्रातील...

भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील नवीन आणि जुन्‍या अशा दोन्‍ही उदंचन केंद्रातील यंत्रणा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने चालू होत असून मुंबईतल्या ज्‍या भागांना संध्याकाळचा पाणीपुरवठा केला जातो, त्‍या भागांना...

‘तुळशी’पाठोपाठ ‘विहार’ तलावही...

मुंबई महापालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा दुसरा तलाव ‘विहार’, आज सकाळी ९ वाजता भरून वाहू लागला. दोनच दिवसांपूर्वी मुंबईतच असलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा...

२१ जुलैपर्यंत मुंबईत...

मुंबई महापालिकेच्या संगणकीय कामकाज अद्ययावत करण्यात येत असल्याने सध्या बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या २१ जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीने होणारी विवाह नोंदणी होणार नाही....

विदेशात जाणाऱ्यांसाठी सोमवार...

शैक्षणिक कारणांसाठी, नोकरीसाठी तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी विदेशी जाणाऱ्या व्यक्तींना आता आठवड्यातील सोमवार ते शनिवार अशा सहापैकी कोणत्‍याही दिवशी, महानगरपालिकेने नेमून दिलेल्‍या ७...

रेसिपी पाठवा आणि...

राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देणे तसेच या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन  संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसिपी स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने  आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी  दिली. स्पर्धेतील 15 सर्वोत्कृष्ट रेसिपींना प्रत्येकी 10 हजार रुपये, 40 रेसीपींना प्रत्येकी 5 हजार रुपये तर उत्कृष्ट 100 रेसिपींना प्रत्येकी 2 हजार रुपयांची बक्षिसे दिली जातील. शिवाय  स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून सहभागाचे  प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे.  https://bit.ly/MaharashtracheMasterchef या लिंकवर माहिती तसेच अर्ज उपलब्ध आहे. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही देश आणि जगभरात लोकप्रिय आहे. राज्याच्या विविध  भागातील मालवणी, आग्री-कोळी, खान्देशी, कोल्हापुरी,...

मुंबईत अग्निशमन सेवा...

सध्या सुरू असलेल्या कोविड साथरोगामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांवर अग्निशमन वार्षिक सेवा शुल्कासारख्या नवीन शुल्काची आकारणी करणे...

अधिवेशनाला जाताय, कोरोना...

महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै, २०२१ रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून विधान भवनाच्या  प्रवेशाकरीता कोरोना म्हणजेच कोविड-१९...
Skip to content