मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

एचआयव्हीग्रस्त, तृतीयपंथीयांच्या लसीकरणासाठी...

कोविड–१९ प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असूनही, काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रांपर्यंत येऊ न शकणाऱ्याया, पर्यायाने दुर्लक्षित राहणाऱ्या समाजघटकांचे लसीकरण करण्यासाठी मुंबई महापालिका आणि व्हॅक्सिन...

स्वतःऐवजी देशाचा विचार...

आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचारमुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतःऐवजी देश सर्वप्रथम, असा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी केला तर विश्वभरात भारताला महासत्ता होण्यापासून...

सव्वा लाख वितरकांना...

भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. या ग्रासलेल्या यंत्रणेला बळ देण्यासाठी देशातील आघाडीच्या बी2बी ऑनलाईन...

मुंबईच्या के/पूर्व विभागात...

जे नागरिक आजारपणासह शारीरिक / वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा व्यक्तींचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्याची कार्यवाही मुंबईच्या के/पूर्व प्रभागापासून प्रायोगिक तत्त्वावर उद्या, शुक्रवार,...

मुंबईतल्या लसीकरणाची उद्याची...

मुंबई महापालिका क्षेत्रात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांवर कामकाजाच्या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार...

चला देऊया मदतीचा...

रत्नागिरी जिल्ह्यात सतत चाललेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर चिपळूणसारख्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपण सारेच...

मुंबई महापालिकेची पथके...

रायगड आणि कोल्हापूरमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाकडून काल रात्री दोन पथके मुंबईहून रवाना झाली. यात आरोग्य आणि जल तसेच घनकचरा व्यवस्थापनविषयक अधिकारी...

मुंबईच्या मालाडमधले डी...

https://youtu.be/n5GxCG0Q0EE मुंबईच्या मालाड (पश्चिम)मधील लिंक रोडवरील 'डी मार्ट' स्टोअरमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या पी/उत्तर विभाग कार्यालयाने आज (२४ जुलै २०२१)...

बनावट लस घेतलेल्या...

मुंबईतल्या कांदिवली (पश्चिम)मध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलात खासगी स्तरावर बनावट लसीकरण होऊन फसवणूक झालेल्या नागरिकांना मुंबई महापालिकेकडून उद्या अधिकृत लस दिली जाणार...
Skip to content