स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
मुंबई महापालिकेच्या 'एफ दक्षिण' विभागातील परळ भोईवाडा परिसरात असणाऱ्या भोईवाडा स्मशानभूमीतील दोन्ही 'विद्युत दाहिनी'चे ‘नैसर्गिक वायू दाहिनी’ (PNG) मध्ये रुपांतरीत करण्यासह संरचनात्मक दुरुस्तीची कामे...
मुंबई महापालिकेच्या पांजरापूर संकुलातील मुंबई ३ अ उदंचन केंद्रामध्ये ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याच्या कामकाजासाठी गुरुवार २६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून शुक्रवार,...
मुंबई महापालिकेकडून यंदा जानेवारीपासून आतापर्यंतच्या साधारणपणे साडेसात महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान तब्बल ३९ हजार ४८१ ठिकाणी 'एडिस एजिप्ती' (Aedes aegypti) या डेंग्यू प्रसारास...
मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्याच्या लोकायुक्त पदाची आज शपथ घेतली. राजभवन येथे गुरूवारी (दि.१९) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल...
कोविड-१९ संसर्ग परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर, जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 'ब्रेक दि चेन' अंतर्गत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व उद्याने,...
मुंबईच्या सांताक्रूज पूर्व परिसरातील मुंबई महापालिकेच्या व्ही. एन. तथा वि. न. देसाई रुग्णालयात लवकरच 'डी.एन.बी.' अभ्यासक्रम सुरू होणार असून यामुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या...
देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुंबई महापालिकेचे मुख्यालय सजवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी...
येत्या १५ ऑगस्टपासून कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे लोकलच्या प्रवासाला मुभा देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता नागरिकांना मासिक रेल्वे प्रवास पास...