मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

शत्रुघ्न सिन्हा यांनी...

ज्येष्ठ अभिनेते व माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी चित्रपट निर्माते व...

२८ मे साजरा...

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा २८ मे, हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. उद्योगमंत्री उदय...

संसदरत्न खासदार गोपाळ...

उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना २०२३ चा संसद रत्न पुरस्कार नुकताच नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी आणि संसदीय...

मुंबईतल्या के पूर्व...

तानसा जलवाहिनीवर अकस्मात उद्भवलेल्या गळतीमुळे मुंबईतल्या 'के पूर्व' आणि 'जी उत्तर' विभागात आज पाणीपुरवठा होणार नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही गळती...

उद्या मुंबईत रिपब्लिकन...

रिपब्लिकन पक्षाच्या महामेळाव्यास राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सामील होऊन रिपब्लिकन पक्षाचे मुंबईतील शक्तिप्रदर्शन घडवा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले...

ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी...

राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुकांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी...

मुंबई शहरात 8 एप्रिलपर्यंत जमावबंदी!...

बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई शहरात 8 एप्रिल 2023पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पाच किंवा...

मुंबईत आरटीईंतर्गत प्रवेश...

शैक्षणिक हक्क कायद्यानुसार अर्थात ‘आरटीई’नुसार दुर्बल व वंचित घटकातील पाल्यांना संबंधित निकषांनुसार विविध शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदादेखील सदर कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने...

उद्या गुढीपाडव्याचा आनंद...

मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवासुविधा देणारी आपली मुंबई महापालिका मुंबईकरांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी विरंगुळ्याची ठिकाणेही उपलब्ध करुन देत असते. या विरंगुळ्याच्या ठिकाणांपैकी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण...
Skip to content