स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करत राज्य सरकारमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह संपूर्ण पक्ष आपल्यासोबत घेण्यात यशस्वी...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर विधानसभेतले विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेस सरसावली असून ही माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अजित...
मुंबई महानगरातील दाटीवाटीची लोकवस्ती, अरुंद रस्ते व गल्ली, जास्त वाहतूककोंडीचे मार्ग अशा ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसादासाठी मुंबई अग्निशमन दलाकडे शीघ्र प्रतिसाद वाहनांचा पर्याय...
मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेविका व शिवसेनेच्या उपविभाग संघटक मंजिरी गुरूनाथ परब यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्या २०१२ ते २०१७पर्यंत नगरसेविका...
भारतीय स्टेट बँकेच्या मुंबई शाखेने मुंबईस्थित एक खासगी कंपनी, तिचे संचालक, अज्ञात सरकारी कर्मचारी आणि इतर काही व्यक्तींविरुद्ध केलेल्या तक्रारीवरून सीबीआय अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा...
शाडू मातीच्या तसेच पर्यावरणपूरक साहित्यांपासून गणेश मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यावर्षी प्रायोगिक स्तरावर शाडूची माती तसेच मूर्ती घडवण्यासाठी "प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य"...
दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन 2023च्या शिक्षक पुरस्कारासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
या...
तुम्हाला गृहीत धरणाऱ्या राजकीय पक्षांवर डोकं संतापलय? महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा राग आलाय? व्यक्त व्हा!!, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मुंबईत 'एक सही संतापाची'.....
'जलतरण' अर्थात 'पोहणे' हा जसा एक क्रीडा प्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक चांगला व्यायाम प्रकारही आहे. मुंबईकरांना या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध...