मुंबई स्पेशल

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...

राणी बागेतल्या पुष्प...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पुष्पोत्सव (Flowershow-२०२४) अत्यंत दिमाखात साजरा झाला. विविध वृक्षप्रेमी, विद्यार्थी, बॉलिवूडमधील ख्यातनाम अभिनेते व इतर क्षेत्रातील मान्यवर यांच्यासोबतच जवळपास १.५ लाख मुंबईकरांनी या...

654 ऑटोरिक्षा व टॅक्सीधारकांचे...

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे याविरुद्ध तक्रार करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. त्यासाठी  9152240303 क्रमांक व mh03autotaxicomplaint@gmail.com ई-मेल आयडी...

मुंबईच्या ‘राणी बागे’त...

मुंबईत आले आणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला भेट दिली नाही, असा पर्यटक, अभ्यासक विरळाच. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वाधिक आकर्षण ठरते ते...

सीमा मानेंनी ‘किलीमांजारो’वर...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्यामधील उद्यान विद्या सहाय्यक म्हणून कार्यरत असणाऱ्या व मुंबईतल्या भटवाडी, घाटकोपर येथे राहणाऱ्या सीमा बापू माने ह्यांनी २६ जानेवारी २०२४ रोजी आफ्रिका...

राज्यपालांच्या हस्ते मुंबईत...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त यंदा प्रथमच आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ' या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन शुक्रवारी राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत...

मुंबई अग्निशमन दलातील...

मुंबई अग्निशमन दलातील सहा अधिकारी - कर्मचारी यांना माननीय राष्ट्रपती महोदय यांचे गुणवत्तापूर्ण सेवा पदक काल जाहीर करण्‍यात आली. त्‍यात उपप्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल...

एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्सही...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फ, पॉवरलिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग, कॅरम, बिलियर्डस ॲण्ड स्नूकर, यॉटिंग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडा प्रकारांना पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या, २३ जानेवारीला जयंती. यानिमित्त मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील ठाकरे यांचे स्मृतीस्थळ मुंबई महापालिकेच्या वतीने सुशोभित करण्यात आले...

२२ जानेवारीला विलेपार्ल्यात...

अयोध्या येथील नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात प्रभू श्रीरामाची नूतन बालमूर्ती स्थापित करून तिची प्राणप्रतिष्ठा सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ या शुभदिनी होत असल्याचा क्षण...
Skip to content