स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
मुंबई महापालिकेकडून येत्या बुधवारपासून म्हणजेच २२ मेपासून गुरूवारी, २३ मेच्या मध्यरात्री उशिरापर्यंत जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे अंधेरी-गोरेगाव परिसरातील काही भागात या काळात...
मुंबई कोस्टल रोड (किनारी रस्ता) प्रकल्पाने गेल्या महिन्यात २६ एप्रिलला मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग (सी लिंक) पहिल्या महाकाय तुळई (बो...
जमीन मालकी कोणाचीही असली तरीही व्यवसायासाठी परवाना घेऊनच जाहिरात फलक लावणे बंधनकारक असेल, असे मुंबईचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले....
वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार सरींमुळे काल मुंबईतल्या पवईच्या विद्युत केंद्रात झालेल्या बिघाडामुळे आज कुर्ला तसेच भांडुप परिसरातल्या काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. ही वस्तुस्थिती...
मुंबईतल्या आरे कॉलनीतील मरोळ मरोशी रोडवरील गोरख चिंचेच्या झाडाच्या बुंध्याभोवती असलेले विटांचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून काल, रविवारी तत्काळ काढून टाकण्यात आले. याऊलट...
युरोपियन संघाच्या वतीने दरवर्षी ९ मे हा दिवस युरोप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर ९ मे रोजी सायंकाळी युरोपियन...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील निवासी इमारतींपैकी एकूण १८८ इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आल्या असल्याचे आढळून आले आहे. 'सी-१' श्रेणीत मोडणाऱ्या या इमारतींची यादी पालिकेच्या वतीने www.mcgm.gov.in संकेतस्थळावर...
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गेल्या वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी राज्यशासनाच्या सहकार्याने तसेच आवश्यक त्या नियोजनामुळे मुंबईकरांना ३१ जुलैपर्यंत व्यवस्थित पाणीपुरवठा होईल, अशी...
पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला होणारा वीजपुरवठा काही काळाकरीता खंडित झाल्यामुळे मुंबई-१ या मुख्य जलवाहिनीद्वारे संपूर्ण पश्चिम उपनगरे तसेच शहर विभागातील जी दक्षिण, जी उत्तर, ए...