मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...
मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदारयादीत नाव असणे आवश्यक असते. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अद्याप मतदार म्हणून नावनोंदणी केली नाही आणि पहिल्यांदा नव्याने नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या...
पावसाळ्यात रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या पडून होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्याकरीता मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या वृक्षछाटणीच्या कामांत रस्त्यांच्या कडेला उभ्या (पार्क) असलेल्या मोटारी...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागातील धारावी नवरंग कम्पाउंड येथे २४०० मिलीमीटर व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी व ४५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी यांच्या जलजोडणीचे काम येत्या...
मुंबईतील महिला बचतगटांची उत्पादने डबेवाल्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिका एक ॲप्लिकेशन विकसित करणार आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडून विहित कालावधीमध्ये मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २५ मे...
पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून मोठ्या झाडांच्या, विशेषतः जोरदार वारे वाहत असताना धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या सुयोग्य...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत...
बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेलेल्या खोलवर स्वच्छता मोहिमेमुळे वायू गुणवत्ता निर्देशांक आता सातत्याने १००च्या खाली नोंदविला जात आहे. काही भागांमध्ये हा निर्देशांक जवळपास ७०पर्यंत नोंदविण्यात...
आता डिजिटल पद्धतीने मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई आता तंत्रज्ञानाच्या आधारावर डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. त्याचा पथदर्शी...