कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या (सीएमआरएफ) योजनेत क्रांतिकारी बदल केला आहे. एप्रिल २०२६पासून ही संपूर्ण योजना पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि जुनी ऑफलाइन पद्धत कायमची बंद करण्यात आली आहे.
सरकारने नवीन ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. आता रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कुठेही धावपळ करणार नाहीत. रुग्णालये स्वतःच अर्ज करतील. प्रत्येक...
नुकत्याच झालेल्या आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने हाती घेतलेल्या 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' उपक्रमात 17 जुलैपर्यंत 13 लाख 96 हजार 72 वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले.
आरोग्य...
आघाडीची आरोग्यसेवा कंपनी फुजीफिल्म इंडियाच्या एंडोस्कोपी विभागाने मुंबईत दुसरे सर्वात मोठे सेवा केंद्र उघडून सेवा पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. या नवीन सुविधेमुळे...
महाराष्ट्रात झिका, या आजाराचे जानेवारी 2024पासून काल, 16 जुलैपर्यंत एकूण 25 रूग्ण आढळले आहेत. यामध्ये 21 रूग्ण पुणे शहरातले आहेत. एक रूग्ण सासवड (जि. पुणे), एक भूगाव (ता. मुळशी जि. पुणे) आणि...
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या (एआयआयए) शल्यतंत्र विभागाने सुश्रुत जयंतीच्या निमित्ताने नवी दिल्लीत सौश्रुतम् शल्य संगोष्टी, नावाच्या दुसऱ्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. शल्यक्रिया तंत्राचे जनक...
हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या एका रुग्णाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने नुकतेच जीवनदान दिले आहे. या रुग्णावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया...
डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली...
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रा. (डॉ.) सौम्या स्वामीनाथन यांची त्यांच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रधान सल्लागार म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे.
राष्ट्रीय क्षयरोग...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुण्यातल्या जीन हेल्थ लॅबकरीता महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या सी.एस.आर. फंडातून निधी प्राप्त झाला आहे. पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात डॉ. घारपुरे...
आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत ‘डायल 108’ ही रूग्णवाहिका सेवा अत्यंत उपयोगी ठरली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या सेवेने राज्यातील नागरिकांची आरोग्यसेवा करीत तब्बल 10 वर्ष पूर्ण केली...